✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वसुली

श — श्रीकृष्ण सामंत, गुरुवार, 11/06/2008 - 21:57

प्रतिक्रिया द्या
2109 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विसोबा खेचर Fri, 11/07/2008 - 00:48 नवीन

आवश्यक

आवश्यक तेथे विश्रांती घेऊन, शरीर वेळोवेळी ज्या सूचना देत असतं त्या समजून घेऊन उत्तम आयुरारोग्य कसं राखावं हे सांगणारी सहजसुंदर कविता.. तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/07/2008 - 01:18 नवीन

आभार

तात्याराव, आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अरुण मनोहर Fri, 11/07/2008 - 07:48 नवीन

यंत्र

शरीर हे इश्वरर्निर्मीत अद्भूत यंत्र आहे. आपण मानवनिर्मित यंत्रांना तेलपाणी देतो, मशागत करतो. पण शरीर यंत्राकडून मोठाली कामे करून त्याची योग्य निगा राखत नाही. समतोल आणि नियमित आहार, भरपूर विश्रांती, मनासाठी हास्य विनोद, कला ह्यांचा खुराक इत्यादि गरजा असतात. पण ह्या यंत्राला पैसे कमावण्याच्या वेड्या शर्यतीत वाटेल तसे ताबडवून आपण ते शरीर जे ओरडून ओरडून मागत आहे, त्याकडे दुर्लक्ष करतो. ह्या घोडचुकांकडे लक्ष वेधणारी चांगली कविता.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/07/2008 - 09:15 नवीन

सहमत

अरुण मनोहर, आपल्या मुद्दाशी एकदम सहमत प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा