मराठी कविता
लेखनविषय (Tags)
नमस्कार मंडळी!
थोड्याच शब्दात मोठा आशय सांगण्याची किमया फक्त कवितेत असते. मराठी भाषेला काव्याची अतिशय सुंदर परंपरा आहे. अमृतानुभव असू दे, तुकारामाची संतवाणी, अभंग पंत तंत काव्य ते केशवसुत, रे. टिळकांचा जमाना. त्या नंतरचा सावरकर, पुढे कुसुमाग्रज, बोरकर, बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे ते ढसाळ, नायगावकर, म्हात्रे, संदिप खरे अश्या अनेक प्रकारच्या कवींनी मराठी वाङमय समृध्द केलंय. त्यातल्या तुम्हाला आवडणार्या कविता कोणत्या ते या भागात सांगायचंय. जमलं तर का आवडली कविता हे पण. आणि हो, नुसतेच कवितेचे नाव न देता थोड्या ओळी लिहु शकलात तर उत्तम!
चला तर मग काव्यास्वाद घेऊ या. हा धागा मिपावरची कवितांची मैफल होऊन जाऊ द्या.
प्रतिक्रिया
कणा
येस्स
गवतफुला - इंदिरा संत
ही कविता आम्हाला
हा प्राणी कुठल्याही कवितेची वाट लावू शकतो....
दरवेशी
सुरेख कविता आणि तुमचं
संग्रहणीय धागा
शासन
आज इथे दोन कवियत्रींच्या
शांता शेळकेंची अगोदर वाचली
बोरकरांचं नाव काढलं आणि ही
जरा अवघड आहे हो समजायला.
काही शब्दार्थ
अहा!
सुरेख
घाई..
खूप खूप सुरेख
रणी फडकती लाखो झेंडे
टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
मंगेश पाडगावकर!
दमलेल्या बाबाची कहाणी - संदीप खरे
धागा जोडण्याचा प्रयत्न
धागा जोडण्याचा प्रयत्न
धागा जोडण्याचा प्रयत्न
धागा जोडण्याचा प्रयत्न
धागा जोडण्याचा प्रयत्न
अशाच एका तप्त दुपारी
Pagination