मराठी कविता
लेखनविषय (Tags)
नमस्कार मंडळी!
थोड्याच शब्दात मोठा आशय सांगण्याची किमया फक्त कवितेत असते. मराठी भाषेला काव्याची अतिशय सुंदर परंपरा आहे. अमृतानुभव असू दे, तुकारामाची संतवाणी, अभंग पंत तंत काव्य ते केशवसुत, रे. टिळकांचा जमाना. त्या नंतरचा सावरकर, पुढे कुसुमाग्रज, बोरकर, बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे ते ढसाळ, नायगावकर, म्हात्रे, संदिप खरे अश्या अनेक प्रकारच्या कवींनी मराठी वाङमय समृध्द केलंय. त्यातल्या तुम्हाला आवडणार्या कविता कोणत्या ते या भागात सांगायचंय. जमलं तर का आवडली कविता हे पण. आणि हो, नुसतेच कवितेचे नाव न देता थोड्या ओळी लिहु शकलात तर उत्तम!
चला तर मग काव्यास्वाद घेऊ या. हा धागा मिपावरची कवितांची मैफल होऊन जाऊ द्या.
प्रतिक्रिया
माझी एक आवडती कविता:-
मस्त कल्पना !
व्वा !
सुंदर !!!!
क्रांतीचा जयजयकार !
_/\_
तू असाच वर जा
आहा, ती "स्वामी" कथा आठवली.
अगदी अगदी
@ का प
हे माझं अत्यंत आवडतं गद्द्य
आम्हाघरी धन
"आम्हा घरी धन.." हा मोदकचा
जॉइन होते आहे लवकरच.
माझी आवडती कविता....
दुसरी कविता...
ही कविता
ही कविता सर्व व्यापी आहे....
मस्त आहे.कोणाची?
किर्र रात्री सुन्न रात्री
गणपत वाणी बा सी मर्ढेकरांची
हो
येस
ह्या निमीत्ताने एक कविता संग्रह आठवला...
पिशी मावशी म्हणते त्याला,
पूर्ण कविता आठवत नाहीत पण
एक आवडती कविता
सध्या 2 दिवस ऑफलाईन, लौकरच
या धाग्यावर एकच कविता देणे
गिरबिटलेल्या डोंगररेषा,
एका महाकवी ने दुसरया महाकवी ला केलेला पोएटिक सॅल्युट
वास्तव
लमाणांचा तांडा - वि. म.
धामंणस्करांची ही
आणि ही....
इंदिरा संत
अप्रतिम!
हे माझ्याकडून
हा धागा सुंदर होणार!
वरच्या कवितेला श्रीधर
विंदा करंदीकर..
सुरेख !
पुसणारं कुणी असेल तर
चंद्रशेखर गोखलेंची आणखी एक चारोळी
ह्यावरुन सूर्यकांत खोकल्यांनी
मूर्तिभंजक
सुरेख!
सुंदर कल्पना ! माझे दोन पैसे.
देणार्याने देत जावे
- विंदा करंदीकर देणार्याने देत जावे; घेणार्याने घेत जावे. हिरव्यापिवळ्या माळावरून हिरवीपिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे; रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी; भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार्याने देत जावे; घेणार्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे ! या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी कळस आहेत. ते एरवी सरळ वाटणार्या कवितेला एव्हरेस्टची उंची देऊन जातात !!!संदीप खरेची मला आवडणारी एक
निळारंभ - कविता
Pagination