..का आज सारे गप्प
..का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?
तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?
तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!
ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?
ना निषेध दिसला कोठे
ना दिसल्या षंढ चर्चा
का आज शब्द रुसले
अन् मने रिकामी झाली?
माणुसकीचा येता गहिवर
व्हा आपल्यांचेही वाली, अन्यथा...
कळणार नाही दहशत
अंगणात केव्हा आली
कविता आवडली.
सहमत आहे.
मंदार, योग्य वेळी आणि योग्य विषयावर चांगलं लिखाण...
बाहेरच्या लोकांनी असे कृत्य
मंदार तुझ्या भावना समजल्या...
.
अहिंया डूआयडी विश्वासनी वात
तुमच्या घरवापसीचं टाईमटेबल
मी बातम्या (थोड्या जास्तच)
मोदी सरकार !
काँग्रेसला विसरा आता. राहूल
रोफ्ल
डायलॉग मायबोलीवरुन साभार कॉपी पेस्ट
मी नमोभक्त नाहिये हो.
कविता आवडली
आपल्या तात्कालिक सोयीसाठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climbगंमतच आहे. शेजारी बळी
.
(No subject)
जामोप्या, दिसली अक्कल
अगदी या कवितेचा सुरसुद्धा