✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!

स
संताजी धनाजी यांनी
Wed, 11/05/2008 - 19:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11906 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

समर्थ भोजनालयाचा वृत्तांत कळाला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/05/2008 - 20:13 नवीन
फक्त कोणतेच चित्र दिसत नाही :(
  • Log in or register to post comments

मला तर

संताजी धनाजी
Wed, 11/05/2008 - 20:32 नवीन
मला तर दिसत आहे बुवा. :? बघतो हं. पळभर थांबा. एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॅश

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/05/2008 - 20:38 नवीन
रिकामी करुन बघा फोटू दिसत आहेत का ते, म्हणजे नक्की समजेल. (फोटो चढवण्यावरून स्वतःचं डोकं एकेकाळी चढवून घेतलेली) अदिती ;-) ताजा कलमः फोटो दिसत आहेत त्यामुळे प्रतिसाद संपादित केला आहे. अवांतरः वृत्तांत मस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी

हो आता...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/05/2008 - 20:40 नवीन
ताजा कलमः फोटो दिसत आहेत आता फोटो दिसत आहेत. :) शेवटचा फोटो आवडला : कृपया सोंड धुतांना किळसवाणे आवाज करु नये. थोडं थोडं स्पष्ट वाचता येतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हुश्श्य!

संताजी धनाजी
Wed, 11/05/2008 - 20:43 नवीन
हुश्श्य! #:S जमले एकदाचे. ह्या चित्रांनी जीव काढला हो. एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सॉरी,मी

वल्लरी
गुरुवार, 11/06/2008 - 17:48 नवीन
सॉरी,मी टाकलेल्या फोटो मुळे तुम्हि पोस्ट केलेल्या घाग्याची वाट लागली.... ह्या चित्रांनी जीव काढला हो. खरचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी

आभार! एक

संताजी धनाजी
Wed, 11/05/2008 - 20:44 नवीन
आभार! एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिनंदन!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 11/06/2008 - 03:50 नवीन
समर्थ भोजनालयात जाऊन आल्याबद्दल आपले अभिनंदन!!! भरल्या ताटाची छायाचित्रे न दिल्याबद्दल त्याहूनही अभिनंदन!!! इथे मिपावर काही बदमाष लोक (:))तिथल्या पदार्थांची छायाचित्रे दाखवून आम्हाला उगीचच जळवतात (त्यांच्या बैलाला घो!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी

फोटू फोटू फोटू

रेवती
Wed, 11/05/2008 - 20:35 नवीन
कुठे आहेत? वृत्तांत छानच (मी मासे खात नसूनसुद्धा) आवडला. रेवती
  • Log in or register to post comments

आता बघ? एक

संताजी धनाजी
Wed, 11/05/2008 - 20:45 नवीन
आता बघ? एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

दिसले.

रेवती
Wed, 11/05/2008 - 20:59 नवीन
धन्यवाद! जेवणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावरचे समाधान बघूनच कळतयं पदार्थ कसे असतील ते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी

मस्त वृत्तांत..

प्राजु
Wed, 11/05/2008 - 20:49 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा!

विसोबा खेचर
Wed, 11/05/2008 - 23:19 नवीन
वा! वृत्तांत वाचून खूप आनंद वाटला.. :) अरे समर्थ म्हणजे माझं दुसरं घरच आहे रे ते! आमचे रामभाऊ तर चांगले दोस्त होते माझे! आपल्या नंदनने देखील समर्थची वारी केली आहे! :) आपला, तात्या प्रभू.
  • Log in or register to post comments

सही

नंदन
गुरुवार, 11/06/2008 - 02:44 नवीन
मे महिन्यातल्या वारीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पुढच्या वेळी मोरी आणि सुके मटण नक्की ट्राय करा :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

जरुर. पण

संताजी धनाजी
गुरुवार, 11/06/2008 - 11:04 नवीन
जरुर. पण मासे दिसले की बाकीचे काही दिसतच नाही हो! एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

वा!

सूर्य
गुरुवार, 11/06/2008 - 03:10 नवीन
वा! तोंडाला पाणी सुटायला लावणारा वृत्तांत आहे. अवांतर : मला तर फक्त संताजीच दिसतोय, धनाजी कुठे आहे ;) - सूर्य.
  • Log in or register to post comments

हा मी

संताजी धनाजी
गुरुवार, 11/06/2008 - 11:07 नवीन
हा मी धनाजी. कोण विचारतो आहे रे मला? काय काम आहे? एक दिवस जरा बाहेर गेलो तर बोंबाबोंब. -धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य

अरे वा मस्तच वर्णन!!!

चतुरंग
गुरुवार, 11/06/2008 - 03:22 नवीन
मासेखाऊ होतो कोणे एकेकाळी आता खात नाही पण तुझे वर्णन वाचून पुन्हा सुरु करावे की काय असे वाटते!? (खुद के साथ बातां : रंगा, हे 'समर्थ भोजनालय' शाकाहारी भोजन देण्यास 'असमर्थ' दिसते! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

रे

संताजी धनाजी
गुरुवार, 11/06/2008 - 11:08 नवीन
रे चतुरंगा, मासे सोडणारा तु पहिलाच भेटलास. का सोडलेस? एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वॄत्तांत

अनिल हटेला
गुरुवार, 11/06/2008 - 08:32 नवीन
वॄत्तांत आवडला !! भरल्या ताटाचा फोटो न दिल्यामुळे शुभेच्छा @!@!!! अवांतरः एक दिवस पोट भरून हादडण्यापेक्षा ,दोन दिवस रीतसर हादडावे ... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

अरे मला

संताजी धनाजी
गुरुवार, 11/06/2008 - 11:12 नवीन
अरे मला फोटो काढायची खुप ईच्छा होती. पण लोक म्हणतील ह्याला काय जेवण मिळत नाही की काय म्हणुन नाही काढला :| एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान - पु.लं.ची गोळाबेरीज [http://www.madhurmulay1978.blogspot.com]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

नाम्या झंगाट @ समर्थ भोजनालय ! (लवकरच.....)

नाम्या झंगाट
गुरुवार, 11/06/2008 - 12:47 नवीन
लवकरात लवकर आता पुढच्या वेळेस जेव्हा मुंबई ला चक्कर होईल तेव्हा समर्थ भोजनालय भेट नक्की...!!! (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments

कोकण्याची खानावळ

धोंडोपंत
गुरुवार, 11/06/2008 - 13:45 नवीन
वृत्तांत आवडला. ताटाचा फोटो हवा होता. असो. पुढील भेटीत वांद्र्याच्या हायवे गोमांतक उर्फ कोकण्याची खानावळ या हाटेलला जरूर भेट द्या. केवळ मासे खाण्यासाठी. आपला, (मासेखाऊ) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

धोंडोपंत

वल्लरी
गुरुवार, 11/06/2008 - 14:28 नवीन
धोंडोपंत राव , हायवे गोमांतक चे नुसते नाव काड्ले तरी तोंडाला पाणी सुट्ते हो... :SS भारत भेटीत न चुकता एकदा तरी जातो आम्हि तिकडे सहकुटुंब-सहपरिवार काही फोटो टाकते..इतरांच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटो... :SS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

उघडा टॅग

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/06/2008 - 14:47 नवीन
उघडा टॅग बंद करण्याचा प्रयत्न करा रे कोणीतरी ... मला नाही जमलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वल्लरी

प्रतिसाद उडवा

टारझन
गुरुवार, 11/06/2008 - 14:51 नवीन
ज्याणे प्रतिसादाच लिंक्स दिल्या आहेत त्याने त्या उडवाव्यात ... आणि फक्त युआरएल द्यावी !! उगाच डोकं आपटू नये !! जै जै रघुवीर समर्थ -समर्थ टारदास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसाद उडवा

टारझन
गुरुवार, 11/06/2008 - 14:51 नवीन
ज्याणे प्रतिसादाच लिंक्स दिल्या आहेत त्याने त्या उडवाव्यात ... आणि फक्त युआरएल द्यावी !! उगाच डोकं आपटू नये !! जै जै रघुवीर समर्थ -समर्थ टारदास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हायवे गोमांतक

वल्लरी
Fri, 11/07/2008 - 08:17 नवीन
Image removed. Image removed. सुरमई फ्राय Image removed. कोंबडी वडे Image removed. माशाचे कालवण/फिश करी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वल्लरी

हायवे

विसोबा खेचर
गुरुवार, 08/20/2009 - 23:30 नवीन
हायवे गोमांतकही मला घरच्यासारखे आहे, मी कधी तिथे जेवायला गेलो की जवळा आणि कर्ली न सांगता माझ्या पानात पडते.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वल्लरी

ट्युशन चालू आहे...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 15:02 नवीन
अरे थांबा रे, ट्युशन चालू आहे... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची

देवळेकर अरुण
गुरुवार, 11/06/2008 - 15:09 नवीन
साधारणतः १९६८ सालां पासून मी गिरगांव मधे असतानां रोज यांच भोजनालयांत जेवत असे. परदेशांत जाण्या पर्यन्त येथील सर्व प्रकरच्या जेवणाचा आस्वाद घेतला. (१९७८ च्या आसपास) त्या वेळेस ३रु. ५०पै. थाळी होती. गेल्या ४० वर्षांत येथे फोटो शिवाय जरा सुध्हा बदल झालेला दिसत नाही. (मराठी माणसाची अ ल्प संतुष्ठ व्रुत्ती , खालची पायरी सोडल्या शिवाय माणूस वरच्या पायरी वर चढत नाही, जुन्याला कवटाळून बसल तर नवीन गोष्टी कशा पकडता येतील ? परप्रांतीयाने आता पर्यंत ८ वेळा बदल केला असता, व अमाप पैसा कमवला असता) जुन्या आठवणीना उजाळा मिळाला, आभार.
  • Log in or register to post comments

अहो फोटो नका ना देऊ

अनंत छंदी
Tue, 11/11/2008 - 12:50 नवीन
:P अहो ते माशांच्या थाळीचे फोटो नका ना देऊ, तोडाला पाणी सुटते त्याला जबाबदार कोण?
  • Log in or register to post comments

मासे -

संताजी धनाजी
गुरुवार, 08/20/2009 - 22:22 नवीन
मासे ;) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी

निषेध !

संदीप चित्रे
Fri, 08/21/2009 - 00:33 नवीन
फोटो न दिल्याबद्दल निषेध पण समर्थवारी घडल्याबद्दल अभिनंदन. बाकी साक्षात सासरी जाताना वाटेत थांबून मस्त जेवून वगैरे गेला असाल तर तुम्ही एकतर खूप धीट आहात किंवा लग्न नवीन असावं म्हणून अजून 'बायको' ह्या व्यक्तीशी खरी भेट झाली नसावी ;) वल्लरी, 'हाय वे गोमंतक'चे फोटो देऊन नजर तृप्त केल्याबद्दल धन्स :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा