✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आम्ही पेट्स ठेवतो !

च
चाफा यांनी
Wed, 11/05/2008 - 15:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5437 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/05/2008 - 17:29 नवीन

झकास!

आक्की किती इंजेक्शनांवर काम भागेल या चिंतेत आहे तर सौ. शेजारच्या काकुंना रोज घरातुन भाजी कढी असली लाच देउन त्यांना थंड करायच्या प्रयत्नात आहे. आणी या सगळ्याला कारणीभुत तो डार्लिंग? त्याला कधिच घरापासुन दुर नेउन सोडला आहे. =))
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 11/05/2008 - 18:44 नवीन

हे पण आपल्या घरातच रहातात...

:)) हे मात्र खासच आहे.
  • Log in or register to post comments
B
baba Wed, 11/05/2008 - 19:51 नवीन

लय भारी...

:) ..बाबा
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/05/2008 - 20:47 नवीन

आमच्या कडेही

रोज हेच चालू असतं. सध्या कुत्र्याचं वेड लागलयं आमच्या चिरंजीवांना. "आई मला लिटील ब्रदर नाहीतर कुत्रा काहीतरी आणूयात." ह्यावर काय बोलावे हे न सुचल्यामुळे मी फक्त नाहीचाच धोशा लावलाय. अगदी तंतोतंत पटलीये चाफ्याची गोष्टं. आवडली. मुलं अस्सच करतात. रेवती
  • Log in or register to post comments
B
baba Wed, 11/05/2008 - 21:00 नवीन

हे बाकी

"आई मला लिटील ब्रदर नाहीतर कुत्रा काहीतरी आणूयात." हे बाकी भारीच हा.... =)) ..बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ल
ललिता Wed, 11/05/2008 - 21:03 नवीन

घराबाहेर सोडला?

डार्लिंगचं काय झालं असेल? तो मुका जीव आहे हो... पट्टा बांधून घरी ठेवायचा होता. शिस्त लावली तर नीट राहिला असता. आम्ही पाळलाय एक कुत्रा त्यामुळेच मला वाईट वाटतंय... त्याला घराबाहेर का पाठवलं? :(
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/05/2008 - 21:09 नवीन

आमच्याकडे

खूप वर्षांपूर्वी एक होता. त्याचं सगळ करायला लागतं ही एक गोष्ट, दुसरी म्हणजे त्याच्या जाण्याचं दु:ख अजून विसरलेलं नाही कोणीही. इतिहासाची पुनरावृत्ती नको वाटते. आपल्याला वाटलेली काळजी मलाही वाटली. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ललिता
ल
ललिता Wed, 11/05/2008 - 21:18 नवीन

खरी गोष्ट!

रेवती, खूप लळा लागतो या प्राण्यांचा! मला खरं तर बंधन नको होतं, पण नवर्‍याला हवा होता... आता मला देखिल त्याची सवय झाली आहे.
  • Log in or register to post comments
च
चाफा Wed, 11/05/2008 - 22:10 नवीन

आहो !

आयला काहीतरी चुक झालीये ! ही कथा अप्रकाशीत ठेवली होती ! पण असो झालीये प्रकाशीत तर होउन जाउ दे ! बरं ही कथा काल्पनीक असल्याने यातल्या कुठल्याही प्राण्याला घरात आणले नाही की सोडले नाहीये :) चिंता नसावी रेवती ,ललीता. :)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 11/06/2008 - 18:55 नवीन

नो खटला

म्हणजे मनेका गांधी तुमच्यावर खटला भरु शकत नाहीत. चांगलंय. बाकी कथा उत्तम. और भी आने दो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाफा
आ
आजानुकर्ण Wed, 11/05/2008 - 22:25 नवीन

ठेवतो ??

'ठेवणे' या शब्दाला एक विशिष्ट छटा आहे. तुम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थासाठी 'पाळतो' हे क्रियापद अधिक योग्य ठरेल असे वाटते. आपला, (पाळीव) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/06/2008 - 01:29 नवीन

हा हा हा!!

=)) =)) ('ठेवणीतला') चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ल
लिखाळ Wed, 11/05/2008 - 22:36 नवीन

मस्त.. कथा

मस्त.. कथा आवडली.. मजा आली... --लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Wed, 11/05/2008 - 23:14 नवीन

जबरदस्त

जबरदस्त चाफा :) अजून येऊ द्यात :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/06/2008 - 01:31 नवीन

गोष्ट भन्नाट, चाफा!

मजा आली! हे पण आपल्याच घरात रहातात... हे एकदम जबराट!! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 11/06/2008 - 01:47 नवीन

मस्त..

अनुभव अगदी छान. मजा आली वाचून. मलाही कुत्री, मांजरी खूप आवडतात. लहानपणापासून घरात पाळल्याने खूप आवडतात मला. पण असा अनुभव नाही आला कधी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 11/06/2008 - 09:10 नवीन

कथा आवडली

कथा आवडली !! काल्पनीक असली तरी वास्तवात घडल्या सारखी वाटली!! (पाळीव सर्जा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 11/06/2008 - 09:40 नवीन

चिरंजीव

चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत>>> =)) सौं. ने त्या कुत्र्याला हाक मारली "डार्लींऽऽग" ही अशी हाक तिने मला आयुष्यात कधी मारली असती ना तर आज अक्की एकुलता एक नक्की नसता>>> =)) मस्त जमलाय. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 11/06/2008 - 12:08 नवीन

मस्त!

हे पण आपल्याच घरात रहातात... हे बाकी मस्तच! गोष्ट आवडली, स्वाती
  • Log in or register to post comments
व
विचारी मना Sat, 11/08/2008 - 10:01 नवीन

वन्डरफूलच की..................

चाफा जबरी लिहिलस.............अजून येउ दे............
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 11/08/2008 - 16:57 नवीन

मस्त

गोष्ट आवडली. :-)
  • Log in or register to post comments
ए
एकशुन्य Mon, 03/23/2009 - 02:25 नवीन

सुंदर

.....ईंग्रजीत आमच्या सारखा मार खाउ नये म्हणुन पुढे निम ईंग्रजी मधे घुसवले पण प्रत्यक्षात याच्या मुखातुन नेहमी रेशनिंगच्या धान्यासारखी भेसळयुक्त हींदी झरत असते.... "काय रे? ही तिनतिन पोटं पाळतोय ते काही कमी वाटतय का ? कथा फार आवडली. मासिकातुन प्रकाशीत करुन मराठी विनोदी लेखनाला प्रोत्साहन आणि हातभार लावावा ही विनंती . "....आणि असेल मग फक्त शांतता.."
  • Log in or register to post comments
स
समिधा Mon, 03/23/2009 - 03:48 नवीन

मस्त

लेखन आवडले,मस्त जमलय. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 03/23/2009 - 04:30 नवीन

मस्त लिवलय . ..

भारी लिवलय रे चाफ्या. अरे हे पाळीव प्राणी म्हणजे डोक्याला ताप असतो. आमच्या शेजारचं कुत्र असच कधीही मागे लागतं चावायला . . पेकाटात लात घालावी वाटते कधी कधी. बर्‍याच लोकांना घरात पाळीव प्राणी ठेवायला आवडते, काही लोकांना आजीबात आवडत नाही. त्यातलाच मी एक. बाकी मांजर घरापासुन कितीही दुर सोडले तरी परत येते असे म्हणतात. तुमचा टिम्मी बरा परत आला नही. (मनेका गांधीला घाबरणारा) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
स
सँडी Mon, 03/23/2009 - 08:21 नवीन

" डार्लिंग

" डार्लिंग हे पहा कोण आलय ते हे पण आपल्या घरातच रहातात" =)) एक णम्बर! असेच येऊ द्यात!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा