आक्की किती इंजेक्शनांवर काम भागेल या चिंतेत आहे तर सौ. शेजारच्या काकुंना रोज घरातुन भाजी कढी असली लाच देउन त्यांना थंड करायच्या प्रयत्नात आहे. आणी या सगळ्याला कारणीभुत तो डार्लिंग? त्याला कधिच घरापासुन दुर नेउन सोडला आहे.
=))
रोज हेच चालू असतं.
सध्या कुत्र्याचं वेड लागलयं आमच्या चिरंजीवांना.
"आई मला लिटील ब्रदर नाहीतर कुत्रा काहीतरी आणूयात."
ह्यावर काय बोलावे हे न सुचल्यामुळे मी फक्त नाहीचाच धोशा लावलाय.
अगदी तंतोतंत पटलीये चाफ्याची गोष्टं. आवडली.
मुलं अस्सच करतात.
रेवती
डार्लिंगचं काय झालं असेल? तो मुका जीव आहे हो...
पट्टा बांधून घरी ठेवायचा होता. शिस्त लावली तर नीट राहिला असता.
आम्ही पाळलाय एक कुत्रा त्यामुळेच मला वाईट वाटतंय... त्याला घराबाहेर का पाठवलं? :(
खूप वर्षांपूर्वी एक होता.
त्याचं सगळ करायला लागतं ही एक गोष्ट, दुसरी म्हणजे त्याच्या जाण्याचं दु:ख अजून विसरलेलं नाही कोणीही.
इतिहासाची पुनरावृत्ती नको वाटते.
आपल्याला वाटलेली काळजी मलाही वाटली.
रेवती
आयला काहीतरी चुक झालीये ! ही कथा अप्रकाशीत ठेवली होती ! पण असो झालीये प्रकाशीत तर होउन जाउ दे !
बरं ही कथा काल्पनीक असल्याने यातल्या कुठल्याही प्राण्याला घरात आणले नाही की सोडले नाहीये :) चिंता नसावी रेवती ,ललीता. :)
अनुभव अगदी छान.
मजा आली वाचून. मलाही कुत्री, मांजरी खूप आवडतात. लहानपणापासून घरात पाळल्याने खूप आवडतात मला.
पण असा अनुभव नाही आला कधी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कथा आवडली !!
काल्पनीक असली तरी वास्तवात घडल्या सारखी वाटली!!
(पाळीव सर्जा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत>>> =))
सौं. ने त्या कुत्र्याला हाक मारली "डार्लींऽऽग" ही अशी हाक तिने मला आयुष्यात कधी मारली असती ना तर आज अक्की एकुलता एक नक्की नसता>>> =))
मस्त जमलाय. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
.....ईंग्रजीत आमच्या सारखा मार खाउ नये म्हणुन पुढे निम ईंग्रजी मधे घुसवले पण प्रत्यक्षात याच्या मुखातुन नेहमी रेशनिंगच्या धान्यासारखी भेसळयुक्त हींदी झरत असते...."काय रे? ही तिनतिन पोटं पाळतोय ते काही कमी वाटतय का ?
कथा फार आवडली. मासिकातुन प्रकाशीत करुन मराठी विनोदी लेखनाला प्रोत्साहन आणि हातभार लावावा ही विनंती .
"....आणि असेल मग फक्त शांतता.."
भारी लिवलय रे चाफ्या. अरे हे पाळीव प्राणी म्हणजे डोक्याला ताप असतो. आमच्या शेजारचं कुत्र असच कधीही मागे लागतं चावायला . . पेकाटात लात घालावी वाटते कधी कधी. बर्याच लोकांना घरात पाळीव प्राणी ठेवायला आवडते, काही लोकांना आजीबात आवडत नाही. त्यातलाच मी एक.
बाकी मांजर घरापासुन कितीही दुर सोडले तरी परत येते असे म्हणतात. तुमचा टिम्मी बरा परत आला नही.
(मनेका गांधीला घाबरणारा) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
प्रतिक्रिया
झकास!
हे पण आपल्या घरातच रहातात...
लय भारी...
आमच्या कडेही
हे बाकी
घराबाहेर सोडला?
आमच्याकडे
खरी गोष्ट!
आहो !
नो खटला
ठेवतो ??
हा हा हा!!
मस्त.. कथा
जबरदस्त
गोष्ट भन्नाट, चाफा!
मस्त..
कथा आवडली
चिरंजीव
मस्त!
वन्डरफूलच की..................
मस्त
सुंदर
मस्त
मस्त लिवलय . ..
" डार्लिंग