नुकत्याच भारत भेटीमध्ये एका मित्राने काही किस्से सांगितले. मुंबईत लोक कायकाय धन्दे करतील याचा नेम नाही :
१) काही लोक अमेरिकेत ट्रस्ट चालवतात आणि अमेरिकेतून वापरलेले कपडे हिंदुस्तानात गरीब लोकांना वाटण्यासाठी घेऊन येतात (विना मुल्य आणि विना इम्पोर्ट ड्युटी) आणि मुंबईत रस्त्यावर `स्वस्त कपडे' म्हणून विकतात.
२) काल एक माणूस ऑफिस मध्ये आला होता. माझ्या गाडीचा एक्सिडेंट राजेस्थानला झाला, ड्रायवर पळून गेलाय. म्हणून दुसऱ्या एका ड्रायवरला राजेस्थानच्या एका गावात पोलिस स्टेशन मध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातोय, साला १०००० मागतोय, कारण १ दिवस जेल मध्ये बसावे लागेल. पण ५००० वाला कोणीही मिळत नाही, म्हणून ह्याला झक मारून घेऊन जावे लागणार'
म्हणजे एक्सिडेंट करणारा दुसराच कोणीतरी, हजर होणारा वेगळाच, जो हजर होणार त्याला १०००० आणि पाळलाय तो सुद्धा सुखी, `साला पोलिसांच्या लफड्या मध्ये अडकलो नाही'
३) काही लोकांचा धंदा म्हणजे आर.टी.आय. फाईल करणे आणि नंतर त्या कंपनीला, त्याच्या मालकाला आर.टी.आय. च्या आधारे मिळवलेल्या माहितीद्वारे ब्ल्याकमेल करून पैसा कमवणे.
४) आर.टी.आय वरून ब्ल्याकमेल करत असणाऱ्यांना बदडवून काढणे आणि पैसे कमवणे.
संदर्भ- अभय अनिल जोशी ,डहाणू. यांच्या अनुभवांवर आधारित
वाचने
13320
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रमांक १ चा धंदा माहीत
५?
In reply to क्रमांक १ चा धंदा माहीत by खटपट्या
अरे हो !! २,३,४ च्या पुढे
In reply to ५? by योगी९००
ते त्यांचे ट्रेड सिक्रेट असेल
In reply to ५? by योगी९००
काय साहेब, कसलं आलंय डोंबलाचं
In reply to ते त्यांचे ट्रेड सिक्रेट असेल by डॉ सुहास म्हात्रे
वा
काय हो माईसाहेब आज तुम्ही
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
कालच्या पार्टीचा परिणाम असावा
In reply to काय हो माईसाहेब आज तुम्ही by खटपट्या
(मटार उसळ आणि शिक्रण जरा जास्तच खाल्लेले दिसतेय.) +D
असे मटार्/हरभर्याचे बॉम्ब
In reply to कालच्या पार्टीचा परिणाम असावा by डॉ सुहास म्हात्रे
कालच्या पार्टीचा परिणाम असावा
In reply to कालच्या पार्टीचा परिणाम असावा by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihantअगागागागागागा =))
In reply to कालच्या पार्टीचा परिणाम असावा by डॉ सुहास म्हात्रे
एक्का काका ह्याला म्हणतात
In reply to कालच्या पार्टीचा परिणाम असावा by डॉ सुहास म्हात्रे
वा कित्ती कित्ती चान.
ह्म्म...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant@ खटपट्या : बहुतेक माई
(No subject)
In reply to @ खटपट्या : बहुतेक माई by विजुभाऊ
Y2K
उल्हासनगर
या बेकायदा बिझनेसवर कारवाई
In reply to उल्हासनगर by क्लिंटन
विमा
In reply to या बेकायदा बिझनेसवर कारवाई by क्लिंटन
साधं गणित. जर तिकिट १० रुपये
In reply to विमा by सुनील
वरील आकडे ठीक आहेत, पण ...
In reply to साधं गणित. जर तिकिट १० रुपये by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही विमा काढला आहे का?
In reply to वरील आकडे ठीक आहेत, पण ... by दिपोटी
उत्तम प्रश्न!
In reply to तुम्ही विमा काढला आहे का? by आदूबाळ
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद.
In reply to उत्तम प्रश्न! by दिपोटी
प्रत्येक मेंबर ५ वेळा पकडला
In reply to विमा by सुनील
पुरावे?
In reply to प्रत्येक मेंबर ५ वेळा पकडला by कॅप्टन जॅक स्पॅरो
पुरावे नाहीत. एक कमीत कमी
In reply to पुरावे? by सुनील
साहेब
In reply to पुरावे नाहीत. एक कमीत कमी by कॅप्टन जॅक स्पॅरो
झक्कास कामं झालं. असल्या
In reply to साहेब by सुबोध खरे
घ्या ...
In reply to साहेब by सुबोध खरे
कसे नाही?
In reply to विमा by सुनील
बेकायदेशीर नाही ???
In reply to विमा by सुनील
ह्या धंद्यात नक्की बेकायदेशीर काय हे समजले नाही.??? हा धंदा(?) : (अ) लोकांना बेकायदेशीर वागायला (विनातिकीट प्रवास करायला) प्रोत्साहन देतो, आणि (आ) सार्वजनिक सेवेचे लक्षणीय नुकसान करतो (पकडलेल्या लोकांना नुकसानभरपाई देउन एकूण "प्रमियम (!?)" मधून जे पैसे उरतात... ते हा गैरव्यवहारी उपद्व्याप बक्कळ फायद्याचा असल्याशिवाय होत नसणार. म्हणजे सार्वजनिक सेवेचे तेवढे नुकसान नाही काय ?) हा धंदा(?) बेकायदेशीर नसेल तर विमा कंपन्यांनी बँक लुटारूंना विमा संरक्षण देण्याची कायदेशीर स्कीम काढायला हरकत नाही :)गिल्ट बाय असोसिएशन
In reply to या बेकायदा बिझनेसवर कारवाई by क्लिंटन
नेहेमी पास घेऊनच प्रवास
In reply to गिल्ट बाय असोसिएशन by सुनील
नेहेमी पास घेऊनच प्रवास करणारा प्रवासी एखाद दिवशी पास घरी विसरला आणि पकडला गेला तर, त्याने TC शी मांडवली करण्यापेक्षा सरळ दंड भरावा आणि त्या ग्रूपकडून (विमा घेतला असल्यास) परतावा घ्यावा, अशीही व्यवस्था असू शकेल, असे कुणालाच कसे वाटले नाही?हा पण गुन्हाच नाही काय ? एखादी अवैध गोष्ट नेहमी केली तर गुन्हा आणि कधीमधी केली तर योग्य असे होउ शकत नाही.येथे काहीजण "जीवनात अचानक
In reply to उल्हासनगर by क्लिंटन
हे "राजेस्थान " कोणत्या
सातारा?
In reply to हे "राजेस्थान " कोणत्या by विजुभाऊ
वट्ट !
In reply to सातारा? by बॅटमॅन
ह्या ह्या ह्या ब्याटृया
@ वाड्यावर या. >>> व्त्सप
In reply to ह्या ह्या ह्या ब्याटृया by विजुभाऊ
अजून काही धंदे
थोडे अवांतर - रामदास काकांचा
In reply to अजून काही धंदे by धर्मराजमुटके
प्रोफेशनल मालप्रैक्टिस विमा
मस्त ....