✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?

क
कपिल काळे यांनी
Wed, 11/05/2008 - 22:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3393 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Wed, 11/05/2008 - 22:23 नवीन

देवनागरी लेख

देवनागरी लिपीतील लेख वाचायला अंमळ अवघड जात आहे. आपला, (मराठी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Wed, 11/05/2008 - 22:33 नवीन

उच्चार

उच्चार दाखवायचे होते. त्यातही मजा आहे. मराठीत तेवढी आली नसती. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
भ
भास्कर केन्डे Wed, 11/05/2008 - 22:38 नवीन

हा हा हा

गंमतीशीर आहे. आम्हाला बॉ मायावतींच्या लागी लालू जोकर दिसत होता.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 11/05/2008 - 22:29 नवीन

हे मराठीतच

हे मराठीतच लिहायचेत ना.. हे असे वाचायला वैताग येतोय! हे पण पहा - अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Wed, 11/05/2008 - 22:35 नवीन

मान्य आहे पण

मान्य आहे पण दोघांच्या एक्सेन्टची मजा गेली असती. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 11/05/2008 - 23:25 नवीन

ऍक्सेंट

ऍक्सेंट वाचतात? :)
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Wed, 11/05/2008 - 23:59 नवीन

ऍक्सेंट

बघा वाचून, मग समजेल. शब्द वाचताना, ऍक्सेंटसुद्धा वाचता येतो. तश्या पद्धतीने वचून बघा. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
कपिल काळे गुरुवार, 11/06/2008 - 01:24 नवीन

सुधारला...

यशोधरा, तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आता हाच लेख माझ्या ब्लॉगावर, तुम्ही सांगितलेल्या सुधारणा आणि मला हवी असलेली ऐक्सन्टची मजा कायम ठेउन टाकला आहे. http://kalekapil.blogspot.com/2008/11/blog-post_3232.html सुधारित आवृत्ती कशी आहे ते सांगा... अश्याच चुका दाखवत रहा. सुधारणेसाठी वाव मिळतो. ह्या आधीच्या डब्याच्या लेखातही " किती ही स्तुती" असा अभिप्राय दिल्यामुळे त्याच लेखाच्या दुसरया भागात बरयाच सुधारणा करता आल्या. पण एक्सन्ट वाचण्याचा माझा मुद्दा पटला का? तसं वाचून बघितलं तर एक्सन्टसुद्धा वाचता येतो. धन्यवाद. पण गंमत आली. शिकायलाही मिळालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
स
सुक्या Wed, 11/05/2008 - 23:40 नवीन

धुसर भविष्य . .

वाचताना अमळ मजा आली. मयावती च्या जागी लालु काय कुठलाही नेता असुद्या. तो डर्टी पालिटीक्स करनारच. बाकी .. लल्लु , मायवती, रामविलास असले लोक पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहतात हे पाहील्यावर वाटते की या देशाचे भविष्य धुसर आहे. मंत्रालयात शिपाइ होण्याची लायकी नाही ... सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 11/06/2008 - 07:10 नवीन

नॉट बॅड

कपीलजी अ डिसेंट फिक्शन! :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा