यशोधरा,
तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आता हाच लेख माझ्या ब्लॉगावर, तुम्ही सांगितलेल्या सुधारणा आणि मला हवी असलेली ऐक्सन्टची मजा कायम ठेउन टाकला आहे.
http://kalekapil.blogspot.com/2008/11/blog-post_3232.html
सुधारित आवृत्ती कशी आहे ते सांगा...
अश्याच चुका दाखवत रहा. सुधारणेसाठी वाव मिळतो. ह्या आधीच्या डब्याच्या लेखातही " किती ही स्तुती" असा अभिप्राय दिल्यामुळे त्याच लेखाच्या दुसरया भागात बरयाच सुधारणा करता आल्या.
पण एक्सन्ट वाचण्याचा माझा मुद्दा पटला का? तसं वाचून बघितलं तर एक्सन्टसुद्धा वाचता येतो.
धन्यवाद. पण गंमत आली. शिकायलाही मिळालं.
वाचताना अमळ मजा आली. मयावती च्या जागी लालु काय कुठलाही नेता असुद्या. तो डर्टी पालिटीक्स करनारच.
बाकी .. लल्लु , मायवती, रामविलास असले लोक पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहतात हे पाहील्यावर वाटते की या देशाचे भविष्य धुसर आहे. मंत्रालयात शिपाइ होण्याची लायकी नाही ...
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
प्रतिक्रिया
देवनागरी लेख
उच्चार
हा हा हा
हे मराठीतच
मान्य आहे पण
ऍक्सेंट
ऍक्सेंट
सुधारला...
धुसर भविष्य . .
नॉट बॅड