नमस्कार,
मराठी साहित्य जगताचा आढावा घेण्यासाठी तसेच साहित्य जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची एक मैफल महाराष्ट्र टाइम्सने येत्या शनिवार रविवारी आयोजीत केली आहे. यात मिसळपाव तर्फे रामदास काका सहभागी होत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी यात सहभाग घ्यावा असे सुचवतो.


वाचने
9352
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह मस्तच.
या कार्यक्रमाला शुभेच्छा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In Indiaजायचा प्रयत्न करणार आहे.नेमका
ठाणे कट्टा???
In reply to जायचा प्रयत्न करणार आहे.नेमका by अजया
ह्म्म !! सवळ्यातला असेल.
In reply to ठाणे कट्टा??? by टवाळ कार्टा
अजया तैंनी शिक्रेट फोडले की
In reply to ह्म्म !! सवळ्यातला असेल. by सूड
अरे वाह. शुभेच्छा.
रामदास काकांचा परिसंवाद
+ १
In reply to रामदास काकांचा परिसंवाद by बोका-ए-आझम
मटा व्यासपीठावर मिपा ध्वज
+++++१११११
In reply to मटा व्यासपीठावर मिपा ध्वज by सस्नेह
+१
In reply to +++++१११११ by अत्रुप्त आत्मा
+२
In reply to +१ by खटपट्या
+१०^n
In reply to मटा व्यासपीठावर मिपा ध्वज by सस्नेह
+1
शुभेच्छा.
नाय नाय
In reply to शुभेच्छा. by खेडूत
बाकी रामदासकाकांना शुभेच्छा
हेच म्हणतो...
In reply to बाकी रामदासकाकांना शुभेच्छा by टवाळ कार्टा
रामदासकाकांचं 'रामदास' असं
रामदासकाका मिपाचा झेंडा
सविस्तर माहिती
अरे वा, मस्तच.
छान कार्यक्रम!
चांगला उपक्रम
....छान....!!!
सकाळीच रामदासकाका अन
आत्ताच वाचले.
In reply to सकाळीच रामदासकाका अन by गवि
+१
In reply to आत्ताच वाचले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाचा जन्म मुळीच ...
In reply to +१ by सुनील
'कात्रीशी' काडीमोड
In reply to मिपाचा जन्म मुळीच ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ. कमी कात्री तही म्हणजे कात्री च्या कमी धारे त ही
In reply to मिपाचा जन्म मुळीच ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+ १..
In reply to सकाळीच रामदासकाका अन by गवि
बातमीचा दुवा
दुव्याबद्दल धन्यवाद.
In reply to बातमीचा दुवा by अनुप ढेरे
मटा मैफिल.