मटाची मैफल - मिपाचा सहभाग
नमस्कार,
मराठी साहित्य जगताचा आढावा घेण्यासाठी तसेच साहित्य जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची एक मैफल महाराष्ट्र टाइम्सने येत्या शनिवार रविवारी आयोजीत केली आहे. यात मिसळपाव तर्फे रामदास काका सहभागी होत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी यात सहभाग घ्यावा असे सुचवतो.


वाचने
9352
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
वाह मस्तच.
रामदास काकांना भरपूर शुभेच्छा.
या कार्यक्रमाला शुभेच्छा !
या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या बद्धल मटाचे आभार ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In Indiaजायचा प्रयत्न करणार आहे.नेमका ठाणे कट्टा त्याच दिवशी आहे :(
In reply to जायचा प्रयत्न करणार आहे.नेमका by अजया
ठाणे कट्टा???
In reply to ठाणे कट्टा??? by टवाळ कार्टा
ह्म्म !! सवळ्यातला असेल. ;)
In reply to ह्म्म !! सवळ्यातला असेल. by सूड
अजया तैंनी शिक्रेट फोडले की मग =))
रामदास काका जोरदार होऊ दे परीसंवाद.
होऊ दे, मिपाचा धमाका. :)
वृत्तांत येऊ द्या भो.
-दिलीप बिरुटे
नक्की जाऊन येईन.पुस्तक प्रदर्शन आणि विक्री हे शब्द ' जेवण तयार आहे ' आणि ' The Salary is credited ' एवढेच जादुई आहेत!
In reply to रामदास काकांचा परिसंवाद by बोका-ए-आझम
सहमत...
मटा व्यासपीठावर मिपा ध्वज फडकवण्यासाठी रामदासकाकांना शुभेच्छा आणि पाठिंबा !
In reply to मटा व्यासपीठावर मिपा ध्वज by सस्नेह
+++++१११११
In reply to +++++१११११ by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to मटा व्यासपीठावर मिपा ध्वज by सस्नेह
+१०^n
हेच बोलतो.
शुभेच्छा.
नंतर तू नळीवर हा कार्यक्रम पहायला मिळाला तर बहार येईल!
(. . हे भडकमकर म्हणजेच आपल्या इथले मास्तर काय? )
In reply to शुभेच्छा. by खेडूत
'आपले' भडकमकर मास्तर दात पाडत्यात...
;)
बाकी रामदासकाकांना शुभेच्छा द्यायची गरज नाहिच्चेय...ते आहे चाम्गलेच बोलतात
In reply to बाकी रामदासकाकांना शुभेच्छा by टवाळ कार्टा
रामदास काकांच्या हापिसात मिपाकर जमले की गप्पांचा मैफल अशी काही जमते की विचारु नका. त्यात सुनील काका आणि डॉ. खरेंसारखे ज्येष्ठ मिपाकर असतील तर दुग्ध शर्करा योग असतो तो.
रामदासकाकांचं 'रामदास' असं अधिकृत नामकरण झालं का काय? ;)
मूळ नावाचा किस्सा त्यांनी ठाणे भेटीत सांगितला होता.
सगळ्यांना शुभेच्छा आहेतच.
रामदासकाका मिपाचा झेंडा मटावर रोऊन येतील यात काही शंका नाही. अनेकानेक शुभेच्छा !
इथे वाचता / बघता येईल! :)
अरे वा, मस्तच.
रामदासकाका आगे बढो हम तुम्हारे साथ है.
पैजारबुवा,
रामदासकाकांना शुभेच्छा!
चांगला उपक्रम
रामदासकाकांना शुभेच्छा!
@....रामदासजी....शुभेच्छा !!
सकाळीच रामदासकाका अन भुस्कुटेताई या जालीय मित्रांना मटामधे पाहून अन वाचून खुषी जाहली.. झकास..
In reply to सकाळीच रामदासकाका अन by गवि
आधुनिक प्रकारात साहित्य प्रसिद्घ करणे सोपे आणि स्वस्त असल्याने जातीय-धार्मिक तेढ किंवा अश्लील स्वरूपाचा मजकूर प्रसिद्घ होणे सुरू झाले आहे. त्यावर सरकारी वा कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. हे वाढीस लागले तर धोकादायक असल्याने ई-साहित्य व्यवहारावर कोणाचे तरी नियंत्रण असायला हवे, असे मत सामंत यांनी मांडले. मात्र, बिवलकर व भुस्कुटे यांनी या मताशी फारकत घेत नियंत्रण लादणे अयोग्य ठरेल, असे मत मांडले.
व्वा रामदास का व्वा..!
In reply to आत्ताच वाचले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मात्र, बिवलकर व भुस्कुटे यांनी या मताशी फारकत घेत नियंत्रण लादणे अयोग्य ठरेल, असे मत मांडले.बाडिस!!
In reply to +१ by सुनील
मिपाचा जन्म मुळीच संपादकीय 'कात्रीशी' काडीमोड घेऊन झालाय. मिपा चटकदार चवदार आणि तर्रीबाज करण्यात या 'कमी कात्रीचा' मोठा वाटा आहे, हं आता भविष्य काळात काय काय वाढून ठेवलं असेल ते देवालाच माहिती. :)
-दिलीप बिरुटे
In reply to मिपाचा जन्म मुळीच ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेले ते दिवस :(
In reply to मिपाचा जन्म मुळीच ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतकी बोथट धारेची कात्री असुनही माझा धागा
कापला जातो
याचे मला दु:ख होते,
म्हणजे दु:ख असे होते की माझा धागा इतका नाजुक कि या बोथट धारे च्या कात्री ने ही कमी कात्री ने हि कापला जावा ?
म्हणजे कुछ तो नाजुक मिजाज है हम और ये जख्म भी जवॉ है अभी
तुमची वरती ओळख असेल तर आमच्या भावना पोचवा हो प्रा डॉ साहेब
अजुन एक दु:ख म्हणजे आमच्याहुन कठीण धागे म्हणजे उदा,. तुम्हाला कोण स्पायसी वाटते इ. चालतात मात्र आमचा...
म्हणजे वो कत्ल भी करते है तो चर्चा नहि होता और हम आह भी भरते है तो
असो हा व्य नि आहे असे समजुन वाचा अपने दोनो मे की बाते है दिवारो के भी कान होते है.
और इस सिमेंट मे जान है....
हि संपादकांविरोधात तक्रार नाहि हे स्वगत आहे, व व्यक्तीगत संवाद आहे.
In reply to सकाळीच रामदासकाका अन by गवि
सहमत..
http://maharashtratimes.indiatimes.com/mata-maifal/program/e-shaitya/articleshow/45598684.cms
In reply to बातमीचा दुवा by अनुप ढेरे
दुव्याबद्दल धन्यवाद.
(छा.चि.म.सौ)
-दिलीप बिरुटे
वाह मस्तच.