मुलाला नविन बाइक घेवून द्यायची आहे.
मला त्यातले काही समजत नाही.
त्यामुळे नेहमी प्रमाणे "कठीण समय येता, मिपाकर मदत करतात" हा अनुभव असल्याने, विचारणा करत आहे.
बजेट : ७० ते ८० हजार
वापरण्याचा कालावधी : जास्तीत जास्त ५ वर्षे.
मायलेज : जितके जास्त तितके उत्तम
रोजचा प्रवास : जास्तीत जास्त १०-१५ किमी. सलग ५-६ किमी.
वापरणार : आकुर्डी (पुणे)
शक्यतो सेकंड हँड नको आहे, पण कुणा मिपाकराची असली तर नक्कीच प्राधान्य.
वाचने
28481
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपला पास...
ओके...
In reply to आपला पास... by जेपी
मैलेज वाली हवी आहे कि जोरात
बाप म्हणतो ---मायलेज तर, पोरगा म्हणतो स्पीड...
In reply to मैलेज वाली हवी आहे कि जोरात by अद्द्या
ह्हाहा . . मी हि हाच वाद
In reply to बाप म्हणतो ---मायलेज तर, पोरगा म्हणतो स्पीड... by मुक्त विहारि
मी हि हाच वाद घातला होता वडिलांशी....
In reply to ह्हाहा . . मी हि हाच वाद by अद्द्या
बाइक ही तरुणांची पहिली
In reply to मी हि हाच वाद घातला होता वडिलांशी.... by मुक्त विहारि
बाकी . . "अहो" नका म्हणू . .
In reply to मी हि हाच वाद घातला होता वडिलांशी.... by मुक्त विहारि
१००/१५०सीसी?
जुने लेख चाळत असतांना...
In reply to १००/१५०सीसी? by तुषार काळभोर
"हीरो होंडा" सीडी १०० एस् एस्
In reply to जुने लेख चाळत असतांना... by मुक्त विहारि
ओ भाउ
In reply to "हीरो होंडा" सीडी १०० एस् एस् by तुषार काळभोर
..माझ्या मते 'YAMAHA - FZS'
ओके...
In reply to ..माझ्या मते 'YAMAHA - FZS' by विनोद१८
मी युनिकोर्न वापरतोय
In reply to ..माझ्या मते 'YAMAHA - FZS' by विनोद१८
भस्सकन कुठुन गर्दी वाढली
In reply to मी युनिकोर्न वापरतोय by संचित
मैलेज पटकन वाढले
In reply to भस्सकन कुठुन गर्दी वाढली by जेपी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }चला एक सल्ला भावाकडे होंडा
होय त्याच गाडीवरुन गेलेओ होतो आपण.
ओके
In reply to होय त्याच गाडीवरुन गेलेओ होतो आपण. by विनोद१८
इथे जे सल्ले दिले आहेत
ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }याबद्दलच साण्गणार होतो.
In reply to ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी by मदनबाण
होंडा घ्या कोणतीही, युनिकॉर्न
ह्म्म
गेल्या महिन्याभरापासून
होंडा युनिकॉर्न
+१
In reply to होंडा युनिकॉर्न by श्रीरंग_जोशी
...हेच म्हणतो या गाडीच्या बाबतीत.
In reply to +१ by अवतार
अपघात चालवणार्यांच्या चुकीने
In reply to +१ by अवतार
हे बरोबरे !!
In reply to अपघात चालवणार्यांच्या चुकीने by टवाळ कार्टा
ह्या ! ह्या !
+ १... प्रत्येक वाक्य परफेक्ट...
In reply to ह्या ! ह्या ! by धर्मराजमुटके
सुझूकी जी एस १५० आर.
युनिकॉर्न घेउन टाका. पॉवर,
सध्या तरी मुलगा...
In reply to युनिकॉर्न घेउन टाका. पॉवर, by कॅप्टन जॅक स्पॅरो
..पल्सर नकोच.
In reply to सध्या तरी मुलगा... by मुक्त विहारि
युनिकॉर्न डोळे बंद करुन घ्या.
In reply to सध्या तरी मुलगा... by मुक्त विहारि
बघू या...
In reply to युनिकॉर्न डोळे बंद करुन घ्या. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी खरं. त्याला आवडत असेल तर
In reply to बघू या... by मुक्त विहारि
मोटरसायकल ही फक्त बुलेटच ! बाकी सगळी मुलाची खेळणी !
तो जमाना गेला...आजकालच्या
In reply to मोटरसायकल ही फक्त बुलेटच ! बाकी सगळी मुलाची खेळणी ! by सामान्यनागरिक
माझ्याकडे युनिकोर्न आहे सात
ओके..
In reply to माझ्याकडे युनिकोर्न आहे सात by सुबोध खरे
+१०००
In reply to माझ्याकडे युनिकोर्न आहे सात by सुबोध खरे
मग काय ठरलं?
इथली चर्चा मुलाला वाचायला दिली...
In reply to मग काय ठरलं? by सतिश गावडे
तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन
In reply to इथली चर्चा मुलाला वाचायला दिली... by मुक्त विहारि
तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन
In reply to इथली चर्चा मुलाला वाचायला दिली... by मुक्त विहारि
गीच अनुभवी म्हणल्यावर
In reply to तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…+१११११११११
In reply to गीच अनुभवी म्हणल्यावर by मदनबाण
=))
In reply to गीच अनुभवी म्हणल्यावर by मदनबाण
+१
In reply to तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुलाचा कल पल्सरकडे आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…बजाज डिस्कवर
कंप्लीटली अॅग्री
In reply to बजाज डिस्कवर by योगेश पाडेकर
आर यु श्योर ?
In reply to कंप्लीटली अॅग्री by राजेंद्र मेहेंदळे
थोड्क्यात काय....
In reply to आर यु श्योर ? by तुषार काळभोर
पल्सर वैग्रे देखावाच जास्ती
फक्त युनिकॉर्न.. नादच नाही करायचा...
Avenger नको
माझे मत
आमचेही काही सल्ले !
आणखी एक सत्यनारायण /उद्यापन
पल्सर
चायला "विषय" कुठल्या कुठे
In reply to पल्सर by माईसाहेब कुरसूंदीकर
जाड चष्मा असल्याने बाईक मधला
In reply to चायला "विषय" कुठल्या कुठे by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…(No subject)
In reply to जाड चष्मा असल्याने बाईक मधला by मदनबाण
हिरो अचिव्हर
सायकलची माहिती असलेला धागा कोनता ?