बळीराजाची बोगस बोंब!
लोकसत्तेत हा अग्रलेख आहे जे वाचून शेतकर्यांचे तथाकथित कैवारी खवळून उठतील. पण त्यात काही तथ्य नक्कीच आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-should-stop-financial-package-or-subsidy-of-farmers-suffer-loss-by-natural-calamity-1051676/
काही मुद्दे असे की शेतकर्यांच्याबद्दल बातम्या येतात तेव्हा बळीराजा हवालदिल, बळीराजा बरबाद, बळीराजा अवकाळी पावसाने हैराण वगैरे अशाच असतात. बळीराजा खुशीत, बळीराजाकडे यंदा बक्कळ पैसा अशा बातम्या औषधालाही आढळत नाहीत. पण ह्या एकतर्फी वार्तांकनाचे मूल्यमापन केले पाहिजे असे मत ह्या लेखाने मांडले आहे.
शेतकर्यांना कर्जमाफी, मदत हे दिसायला चांगले वाटले तरी जर त्यात लबाडी होत असेल तर हा कराच्या पैशाच्या गैरवापर आहे. त्यामुळे एखादी शाळा बांधली जात नसेल, एखादा पूल बांधायला विलंब होत असेल, एखादी नवी एस टी बस सुरु होऊ शकत नसेल. त्यामुळे प्रत्येक अकाली पावसाने सगळे शेतकरी आयुष्यातून उठतात आणि त्यांना सावरण्याची जबाबदारी उरलेल्या लोकांची आहे हा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मालचा
तुमचा गैरसमज होतोय.
ज्यांना
@माई - हे ही बघा
देणारपण नाय!
अरे माई,
अरे माई,
ह्या प्रश्नाचा संबंध काय?
@ बाबा साहेब
हेतू...
कितीजण शेती करतात ?व्यवसाय फायदेशीर करणे हा हेतू असेल तर हा प्रश्न योग्य नाही. एखादा व्यवसाय दुष्टचक्रात सापडून सतत बुडीत जाऊ लागला तर त्यामागे बहुदा त्या व्यवसायात वंशपरंपरागत होत असलेल्या चुकांना आणि बदलाला रोखणार्या लोकांचे काहीतरी चुकत असणार हे सत्य असते. अश्या परिस्थितीत त्या व्यवसायाकडे त्रयस्थपणे पाहून विश्लेषण करण्याची गरज असते... असा "आउट ऑफ बॉक्स" विचार बॉक्समध्ये असणार्यापेक्षा त्या व्यवसायात नसलेल्या त्रयस्थ व्यक्ती जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात... कारण जर मूळ व्यावसायिकाला ते जर शक्य असते तर तो व्यवसाय बुडीत गेलाच नसता, नाही काय ???@माई,
शेतकर्यांचे उदात्तीकरण थांबवा
अन असे बोलले की 'तुम्ही कधी
त्यांना आपण विचारायचं
अगदी अगदी....
@ आदिजोशी अगदी सहमत आहे.
आईग्ग....एकदम दिल को छू लिया
या वर
नायतर काय तेच्यायला. प्रत्येक
मग पुरुष गायनॅकॉलॉजिस्टने काय
तेच तर म्हणतोय. उद्या समजा
@ आदि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015हे सगळे अनुभव घेतलेले , अतिशय
आँ?
हे प्रत्यक्ष अनुभवले आहे.
huppya shi sahmat aahe.
6)ghetalele karjachi paratfed
kahi shetkari (purush)
फिफ्टी झाल्या बद्दल श्री
"होउ दे खर्च" वाला फ्लेक्ष
फ्लेक्ष साठी कोन पॅकेज देईल
धागा आणी प्रतिसाद वाचुन munna
शेतीचे खाजगीकरण
शेती
टाटा करतात की शेती आणि भरपूर
हम्म
पण टाटांची शेती तोट्यात गेली
माई सायबांनी खूप मौलिक सल्ला दिला आहे.
सरकार कंपन्यांना शेती करायला
+११११११
...
आजच्या लोकसत्ता मधील खालील
अग्रलेख चांगलाच आहे...
+१
ह्या धाडसी अग्रलेखाला सलाम !
सरसकट पणे बळीराजाची थट्टा
जो स्वाभिमानाने
धाडसी अग्रलेख !
शेती'व्यवसायामधे' सरकारने
शेतमालाचे भाव कसे ठरतात आणि