✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भिती !

च
चाफा यांनी
Mon, 11/03/2008 - 22:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3168 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

च
चारुदत्त Mon, 11/03/2008 - 23:27 नवीन

अग चाफे,

अग चाफे, नेहमीप्रमाणे उत्तम वातावरण निर्मिती केलीस, शेवटपर्यंत उत्सुकता लागलेली असते.. शेवट ही एकदम सॉलिड. भय, रोमांच आणि रहस्य यांची एकदम मस्त मिसळ पाव झालेली.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 11/04/2008 - 15:57 नवीन

माफ करा !!

ही कथा आधीच ऑर्कुट वर वाचलेली आहे .... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
च
चाफा Tue, 11/04/2008 - 22:59 नवीन

ऑर्कुटवर ?

जर तुम्ही ही कथा ऑर्कुटवर वाचली असेल तर प्लिज मला लिंक द्या ! कारण कथा माझी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
म
मनस्वी Tue, 11/04/2008 - 16:00 नवीन

सॉलिड

आधी वाचलंय मी.. हेच तू मायबोलीवर पण प्रकाशित केलएस का आधी? छान लिहितोस.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/04/2008 - 23:29 नवीन

का गं बाई

असं प्रत्येक गोष्टीत घाबरवतीयेस? गोष्ट भन्नाटच आहे. लेखनाचा जरा वेगळा प्रकार ट्राय कर ना! रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 11/05/2008 - 08:22 नवीन

ही कथा २-३

ही कथा २-३ ठिकाणी ऑर्कुट वर प्रसीद्ध झालीये .... ही घ्या लिंक http://www.orkut.com/Main#CommMsgs.aspx?cmm=19288471&tid=2588002013192536883 http://www.orkut.com/Main#CommMsgs.aspx?cmm=19288471&tid=2559949468694656648 अजुनही ब-याच सापडतीन ... त्यामुळे कंफ्युज झालेलो की नेमका लेखक कोन ? असो ..... कथ छान आहे हे वे सां न ल.............. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा