अग चाफे, नेहमीप्रमाणे उत्तम वातावरण निर्मिती केलीस, शेवटपर्यंत उत्सुकता लागलेली असते.. शेवट ही एकदम सॉलिड. भय, रोमांच आणि रहस्य यांची एकदम मस्त मिसळ पाव झालेली.
ही कथा २-३ ठिकाणी ऑर्कुट वर प्रसीद्ध झालीये ....
ही घ्या लिंक
http://www.orkut.com/Main#CommMsgs.aspx?cmm=19288471&tid=2588002013192536883
http://www.orkut.com/Main#CommMsgs.aspx?cmm=19288471&tid=2559949468694656648
अजुनही ब-याच सापडतीन ...
त्यामुळे कंफ्युज झालेलो की नेमका लेखक कोन ?
असो .....
कथ छान आहे हे वे सां न ल..............
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
अग चाफे,
माफ करा !!
ऑर्कुटवर ?
सॉलिड
का गं बाई
ही कथा २-३