✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डियर हंटींग अमेरिका भाग -२ ( आणि शेवटचा!!)

क
कपिल काळे यांनी
Tue, 11/04/2008 - 06:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2320 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Tue, 11/04/2008 - 19:14 नवीन

छान लेख

छान लेख आहेत ! असे वेगळे अनुभव वाचायला आवडतात. शिकारीची बरेच माहिती गोळा केली आहेत.. या शिकारींना परवानगी हरणांच्या बेसुमार वाढणार्‍या संख्येला आवर घालण्यासाठी म्हणून दिली जाते का? या शिकारींचा तेथल्या वन्यजीवनाच्या तोलावर काही वाईट परिणाम होणार नाही असे अभ्यासूनच ही पद्धत चालू ठेवली असणार असा अंदाज आहे. याबद्दल सुद्धा काही माहिती असेल तर लिहा. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 11/04/2008 - 20:04 नवीन

लिखाळ्भौ त

लिखाळ्भौ तुम्ही बरोबर ओळखलात. इथे जरी प्रत्येकाला ६ शिकारींची परवानगी असली तरी, शिकार करणारया प्रत्येकालाच ६ मिळतीलच असे नाही. शिवाय लायसन्स असल्याशिवाय शिकारीला जाता येत नाही. नवीन लायसन्स मिळण्याच्या अटी फारच कठीण आहेत. शिकारीसाठी आवश्यक माहिती जंगल खात्याकडूनच दिली जाते. म्हणजे कुठे स्क्रेपिंग किंवा रटींग चालू आहे वगैरे. परंतु हा हे सगळं हौस म्हणूनच केलं जाइल ह्याची दक्षता म्हणून निर्बंध आहेत. त्यामुळे शिकारीमुळे कमी होणारी संख्या, ही नवीन जन्माला येणारया पिल्लांच्या काही फ्रेक्शन असते. ह्याशिवाय लेखात सांगितल्याप्रमाणे मादीच्या शिकारीवर निर्बंध आहेतच. http://www.wlf.louisiana.gov/ ही लुईझिआना राज्य सरकारची वेबसाइट अधिक संदर्भासाठी वाचू शकाल. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
प्राजु Tue, 11/04/2008 - 19:34 नवीन

एकदम वेगळा लेख..

सुरेख माहिती दिली आहे. नहीतर, आम्हाला कशाला समजते अशी हंटींग ची माहिती. :) दोन्ही भाग वाचले. खूप आवडले. माहिती सगळी इथे लिहिपर्यंत आपल्या लक्षात राहिली हे विशेष .. नाहीतर, बरेच मुद्दे राहून जातात सांगायचे.. (असं माझं तरी होतं). शिकार करण्यासाठी इतके काटेकोर नियम आहेत आणि शिकारी ते नियम पाळतात...ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 11/04/2008 - 20:08 नवीन

धन्यवाद

धन्यवाद प्राजु. लुई आणि चार्ल्स ला प्रश्न विचारुन सतावलं होतं. नवीन मुद्दा सापडल्यावर लिहून ठेवला होता. पण जंगलात तोंड बंद ठेवायला लागतं म्हणून(हरिण जाइल ना पळून!), नाहीतर अजून एखादा भाग झाला असता. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ल
लिखाळ Tue, 11/04/2008 - 20:18 नवीन

> पण जंगलात

> पण जंगलात तोंड बंद ठेवायला लागतं म्हणून(हरिण जाइल ना पळून!), नाहीतर अजून एखादा भाग झाला असता.< मग एक भाग कोराच टाकायचा :) (हघ्या.) सकाळच्या मुक्तपिठ मध्ये 'अमेरिका म्हणजे फक्त कोक आणि बर्गर नाही' असा लेख आला होता तो तुमचाच का? --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कपिल काळे Tue, 11/04/2008 - 20:32 नवीन

हो हो मीच

हो हो मीच तो कोक पिझ्झा वाला. बर्गर नव्हतं शीर्षकात. झालं काय की, त्याच्या चित्रात बर्गर दाखवला सकाळच्या स्टाफ आर्टीस्टने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा