साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. ज्यांनी नवलकोलची भाजी पाहिली नाही, त्यांच्यासाठी हा फोटो आंतरजालावरून साभार.
साहित्यः दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक).
कृती: नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या. नवलकोलच्या कांद्याची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. नेहमीप्रमाणे फोडणी करावी, फोडणीत सुक्या मिरच्या घालाव्या. त्यावर चिरलेल्या फोडी टाकून थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्या. फोडी शिजल्या की चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावे. शिजलेली पाने मिक्स करावीत. आवडत असल्यास थोडे ओले खोबरे घालावे. गरमागरम पोळीबरोबर भाजी फस्त करावी. या भाजीत फोडीबरोबर पानेही घातल्याने भाजी छान लागते.

वाचने
31745
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या
नवलकोल जून असेल तर शिजत नाही.
In reply to कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या by दिपक.कुवेत
तुम्ही भाजी घेताना ती "चिरुन"
In reply to नवलकोल जून असेल तर शिजत नाही. by अनन्न्या
पानं कुकरमध्ये हो!
आँ पाने कुकर मधे??
In reply to पानं कुकरमध्ये हो! by अजया
पाने चरचरीत असतात नवलकोलची!
In reply to आँ पाने कुकर मधे?? by दिपक.कुवेत
अच्छा! हा वेगळा प्रकार आहे.
तुझी आणि रेवाक्का दोघींची
In reply to अच्छा! हा वेगळा प्रकार आहे. by रेवती
किसुन पण करत्तात ना?
हो, किसून किंवा खवणून पण करतात.
मस्त लागते ही भाजी...
बाजारात नेहमी फ्रेश नवलकोल
मस्त
मलाही नुसतीच खायला आवडते.
नवलकोलचा कांदा कापल्यावर जर
In reply to मलाही नुसतीच खायला आवडते. by अनन्न्या
..
In reply to नवलकोलचा कांदा कापल्यावर जर by टवाळ कार्टा
नवलकोल किसुन घ्यावा आणि मग
कापून पांढऱ्या रेषा दिसल्या
आमच्याकडे खिसून
खिसून???
In reply to आमच्याकडे खिसून by कवितानागेश
खवणे वेगळे, किसणे वेगळे.
In reply to खिसून??? by दिपक.कुवेत
एक्झॅक्टली !!
In reply to खवणे वेगळे, किसणे वेगळे. by डॉ सुहास म्हात्रे
कस्ला शेफ रे तू? (ह घे)
In reply to खिसून??? by दिपक.कुवेत
अरे कसला किस पाडताय???
In reply to कस्ला शेफ रे तू? (ह घे) by प्यारे१
आमच्याकडे काकडि चोचवून घेतात
In reply to अरे कसला किस पाडताय??? by दिपक.कुवेत
खिसणे बरोबर की किसणे बरोबर हा
In reply to अरे कसला किस पाडताय??? by दिपक.कुवेत
ते तुम्हि
In reply to खिसणे बरोबर की किसणे बरोबर हा by पिलीयन रायडर
कीस
In reply to अरे कसला किस पाडताय??? by दिपक.कुवेत
हो हो पुरे गं
In reply to कीस by पैसा
>>> नवलकोल खवुन घेतला आणि
In reply to अरे कसला किस पाडताय??? by दिपक.कुवेत
कर कर व्यनी कर
In reply to >>> नवलकोल खवुन घेतला आणि by प्यारे१
छान दिसते भाजी अनन्न्या. मुवि
उत्सुकता लागलीच आहे तर
In reply to छान दिसते भाजी अनन्न्या. मुवि by सखी
अरे इथं मिळायला पाहीजे ना
In reply to उत्सुकता लागलीच आहे तर by दिपक.कुवेत
कर्म माझं...
In reply to अरे इथं मिळायला पाहीजे ना by सखी
ही भाजी नवलकोल या नावाबरोबरच
In reply to अरे इथं मिळायला पाहीजे ना by सखी
हा..हा.
In reply to अरे इथं मिळायला पाहीजे ना by सखी
आमच्या येथे सगळ्या
In reply to हा..हा. by सखी
मस्त
आजवर ही भाजी मोळी (व्हेज)कधी
हे मात्र खरं, कोलंबी आणि
In reply to आजवर ही भाजी मोळी (व्हेज)कधी by गणपा
+१
In reply to आजवर ही भाजी मोळी (व्हेज)कधी by गणपा
हैश्शा! अटकोल म्हणजे काय हे
In reply to +१ by शिद
नवलकोल आवडणारे इतके महाभाग
अगदी अगदी!
In reply to नवलकोल आवडणारे इतके महाभाग by आदूबाळ
अदूदादू, मलाही असंच वाटायचं.
येस्स....
In reply to अदूदादू, मलाही असंच वाटायचं. by रेवती
बडीशोप आणि लवंगा वगळता सेम
In reply to येस्स.... by मुक्त विहारि
चूकून हडळ घालून असे वाचले
In reply to बडीशोप आणि लवंगा वगळता सेम by त्रिवेणी
@ त्रिवेणी...
In reply to बडीशोप आणि लवंगा वगळता सेम by त्रिवेणी
विदर्भ कनेक्शन?
In reply to बडीशोप आणि लवंगा वगळता सेम by त्रिवेणी
ढेमसे उर्फ टिंडा उर्फ घोसाळे
In reply to अदूदादू, मलाही असंच वाटायचं. by रेवती
ढेमश्यांची भजी कधी खाल्ली नाहीत...
In reply to ढेमसे उर्फ टिंडा उर्फ घोसाळे by डॉ सुहास म्हात्रे
ढेमसे उर्फ टिंडा उर्फ घोसाळे.
In reply to ढेमसे उर्फ टिंडा उर्फ घोसाळे by डॉ सुहास म्हात्रे
मी आयुष्यात ही भाजी कधी
मुवि,
नवलकोलची भाजी आवडणारे एवढे लोक असतील असं वाटलं नव्हतं!
मस्त!
धन्स अनन्या
आभारी आहे
माझी अतिशय आवडती भाजी.
भाजी पे़क्शा काप मस्त लागते!!!!
आज नवलकोल करणारे पण पाने
पहिला ढेमसे दिसतात कसे इथुन
In reply to आज नवलकोल करणारे पण पाने by रेवती
आतिवासताईंचा अफगाणी लेख वाचून
In reply to पहिला ढेमसे दिसतात कसे इथुन by स्पंदना
त्या विकीला पिडून झाल होतं
In reply to आतिवासताईंचा अफगाणी लेख वाचून by रेवती
ढेमसे वरुन ढेसे आठवले.
In reply to त्या विकीला पिडून झाल होतं by स्पंदना
अपर्णा ताई....
In reply to पहिला ढेमसे दिसतात कसे इथुन by स्पंदना
तुम्ही भारतात परतायला महिना,
In reply to अपर्णा ताई.... by मुक्त विहारि
ओके...
In reply to तुम्ही भारतात परतायला महिना, by रेवती
धन्यवाद. स्वगताशी सहमत.
In reply to ओके... by मुक्त विहारि
माझ्या नावडत्या भाज्यांपैकी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..मला बै अज्जिबात आवडत नाही ही
छान सोपी पाककृती अनन्न्या
छान प्रकार वाटतोय करुन पहायला
मस्त ग अनन्या
आज नवलकोल अाणलेत.त्याचं काही
एक आयडीया देतो...
In reply to आज नवलकोल अाणलेत.त्याचं काही by अजया
अर्रर्र !!आमच्यासारख्यांच्या
In reply to एक आयडीया देतो... by मुक्त विहारि
अहो ते ओपन शिक्रेट आहे...
In reply to अर्रर्र !!आमच्यासारख्यांच्या by अजया
अनन्या, आज केलीय ही भाजी.
हुम्म्म्म
ओके...मुद्दा लक्षांत आला...
In reply to हुम्म्म्म by इरसाल
आज आमच्याकडेही नवलकोल...
आज बहीणीने तिच्या घरी करुन
आज केली होती ही भाजी. मस्त
आठवणी..