✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अमेरिकेत मराठी बाणा

आ
आनंद घारे यांनी
Mon, 11/03/2008 - 20:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2531 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/03/2008 - 20:11 नवीन

मस्त

:-) झकास मराठी बाणा आहे तुमचा! वाचायला मजा आली. मीपण देशाबाहेर पडले तेव्हा जास्त शुद्ध मराठी बोलायला सुरुवात झाली. पहिला म्हणजे सहज मारलेल्या निर्हेतुक थापा, ठरवून दडधडीत खोटे बोलणे हा दुसरा आणि तिसरा आहे आंकडेवारी (स्टॅटिस्टिक्स)! =)) ... हे भारीच.
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/03/2008 - 20:57 नवीन

अधिक माहिती

पहिला म्हणजे सहज मारलेल्या निर्हेतुक थापा, ठरवून दडधडीत खोटे बोलणे हा दुसरा आणि तिसरा आहे आंकडेवारी (स्टॅटिस्टिक्स)! =)) ... हे भारीच.
याबद्दल अधिक माहिती इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ल
लिखाळ Mon, 11/03/2008 - 20:50 नवीन

>तिला

>तिला "ओक्के, बाय(ई)" असे उत्तर दिले तर तेवढेच बोलणे झाले.< :) लेख मस्त ! माझे सुद्धा मराठी इकडे आल्यावर अजून सुधारले आहे :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 11/03/2008 - 20:56 नवीन

असेच म्हणतो!

मस्त लेख! खरं पाहता बाहेर पडल्यानंतरच मराठीची जास्त उणीव भासते......विशेषत: एकटे रहात असल्यास! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
क
कपिल काळे Mon, 11/03/2008 - 21:45 नवीन

सेम हियर बडी

अरे घर की मुर्गी दाल बराबर. इथे आलो की आपसूकच वाढतो. ही भावना सगळ्यांच देसींना होते. ह्याचं एक्स्ट्रीम उदाहरण म्हणजे सौदीला गेलेला मल्याळी, केरळात परत आला की कम्युनिझम सोडून हिंदुत्वाचा भोक्ता होतो. तुझ्या खादाडीसारखाच मी माझ्या ब्लॉगावर अमेरिकेतील खाद्ययात्रा असा एक लेख टाकला आहे. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 11/04/2008 - 01:49 नवीन

तरीही मराठी मागे आहे . .

मस्त लेख! खरं सांगयचं तर महाराष्ट्रापासुन दुर गेलं की मग आपण नक्की कुठे आहोत याची जाणीव होते. शिक्षणासाठी बाहेर गेल्यापासुन नोकरीनिमित्त मी गेली १२ वर्ष महाराष्ट्रापासुन दुर आहे. माझा मराठी बाणा बाहेर गेल्यावर वाढला हे नक्की परंतु इतर लोक (बंगाली, तेलुगु, तमीळ, गुज्जु) आपल्या भाषेविषयी किवा मायभुमी विषयी जेवढे आत्मीयतेने राहतात तेवढा मराठी माणुस नसतो. मच्छी न मिळाल्याने कासावीस झालेला बंगाली किवा भात न मिळालेला द. भारतीय पहा. त्याला तसे जेवन म्हणजे शिक्षा वाटते. आम्ही मात्र भाकरी / चपाती नाही मिळाली तर नुसता भात खाउ पण कुठे भाकरी मिळते का ते शोधत नाही. केबल चॅनल चे ही असेच आहे. सन, जया , इ-टीवी हे सारे घाउक भावात भारतात मिळतात, महाराष्ट्राबाहेर मराठी चॅनल लावण्याचे दिव्य करताना किती प्रयत्न करावे लागतात हे मला माहीत आहे. कदाचीत आत डिश टी वी मुळे आता ते सोप्पं झालं असेल. मराठी न्युजपेपर चं ही असेच आहे. इथे बर्‍याच भारतीय न्युजपेपर ची प्रिंट लायब्ररीत उपलब्ध असते. काही तर अगदीच सुमार दर्जाचे हिंदी पेपरही आहेत. मराठी पेपर ची प्रिंट लायब्ररीत यावी म्हणुन मी चोकशी केली तेव्हा एका संकेतस्थळावर ते पेपर प्रसिद्ध करावे लागतात असे समजले. (हे ते संकेतस्थळ ). मी बर्‍याच मराठी पेपर च्या संस्थळावर जाउन याविषयी लिहीले परंतु सकाळ सोडला तर कुनाही संपाद्काने पोच / टीप्पनी दिली नाही. असो सांगायचा मुद्दा असा की मराठी माणसानेही थोडे 'कडवट' व्हायला हवे. नाहीतर बेडेकरांचे आवाकाया पिकल किवा गोंगुरा चटनी खायची वेळ येइल. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा