हॅप्पी थॅन्क्सगिव्हिंग
|| ॐ दवणेय नमः || माझ्या मिपावरील सर्व मित्र मैत्रीणींना आज थॅन्क्स गिव्हिंगच्या निमित्ताने मी धन्यवाद देवु इच्छितो ! मिपावरील चर्चात , काथ्याकुट मधील कचकचीत वादात , कवितांमध्ये , लेखनांमध्ये , भटकंतीच्या धाग्यांमध्ये आपण ज्याप्रकारे प्रतेकाला सामावुन घेता त्याला तोड नाही . मिसळसळ्व्पाववर येवुन कधी मिसळलो झालो ते कळालेच नाही . तदुपरी प्रत्येक सदस्याला ज्याच्याशी ह्या ना त्या निमित्ताने संपर्क आला आहे त्याचे स्वतंत्रपणे प्रतिसादात आभार मानावेत असा मानस आहे :) पुनश्च एकवार मिसळपाव परिवाराचे मनःपुर्वक आभार ! कळावे - आपलेच 'अमेरिकनाईझड' प्रगो आणि गिरिजा :D
वाचने
2941
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमेरिकेत काढा एखादी मिसळपाव
Hot n spicy lentil soup with
In reply to अमेरिकेत काढा एखादी मिसळपाव by कंजूस
मिपा सोडून चाल्लांव काय
पुन्हा बाकडयावर आलात का
अरे
In reply to पुन्हा बाकडयावर आलात का by सतिश गावडे
काका उसगावात काय करतैसा? आनी
In reply to अरे by प्रसाद गोडबोले
उसगावातनं कवाच आल्यात वो, पर
In reply to काका उसगावात काय करतैसा? आनी by यसवायजी
हॅपी थ्यांक्सगिव्हिंग!
सेम टू यू
स्विकारलं बाबा एकदाच
हॅप्पी थँक्सगिविंग !