Skip to main content

हॅप्पी थॅन्क्स गिव्हिंग

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 27/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.

हॅप्पी थॅन्क्सगिव्हिंग

|| ॐ दवणेय नमः || माझ्या मिपावरील सर्व मित्र मैत्रीणींना आज थॅन्क्स गिव्हिंगच्या निमित्ताने मी धन्यवाद देवु इच्छितो ! मिपावरील चर्चात , काथ्याकुट मधील कचकचीत वादात , कवितांमध्ये , लेखनांमध्ये , भटकंतीच्या धाग्यांमध्ये आपण ज्याप्रकारे प्रतेकाला सामावुन घेता त्याला तोड नाही . मिसळसळ्व्पाववर येवुन कधी मिसळलो झालो ते कळालेच नाही . तदुपरी प्रत्येक सदस्याला ज्याच्याशी ह्या ना त्या निमित्ताने संपर्क आला आहे त्याचे स्वतंत्रपणे प्रतिसादात आभार मानावेत असा मानस आहे :) पुनश्च एकवार मिसळपाव परिवाराचे मनःपुर्वक आभार ! कळावे - आपलेच 'अमेरिकनाईझड' प्रगो आणि गिरिजा :D
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2941
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

Hot n spicy lentil soup with chickpea crackers and indian bread.
खल्लास!!! Mcmisal, Misalia, (with hot chaa-kafe) असे अ‍ॅडिशनही करा म्हणजे मोका मिळाला की मोका कॉफीऐवजी आपला च्या त्यांच्या नरड्यात वतू, हाकानाका.

In reply to by सतिश गावडे

अरे आज थॅन्क्स गिव्हिंगची सुट्टी आहे ना अमेरिकेत मग क्लाईयंट ला सुट्टी म्हनूण आम्हीही रीलॅक्स !

In reply to by यसवायजी

उसगावातनं कवाच आल्यात वो, पर आता तिकडं थंडी वाजाय लागली का मंग हिकडं स्वेटर घालतायत म्हनं !! ;)

स्विकारलं बाबा एकदाच गिरिजाकाकूला प्रसाद काकांनी. आता गुन्यागोविंदान नांदा हं. आन पयला येकमेकाला थँक्स म्हना, न्हाय तर तेच र्हाउन जायाचं. काय?