हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची
रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची
सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले
अचानक गुडगुड आवाज कानी पडले
कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले
पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले
रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले
धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे
गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली
त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली
उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले
त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले
त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले
नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले
आजवर कैकवार धोतर बाहेर सोडले
एका अपघाताने शहाणपण आज सुचल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10856
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
धोतर आणि तांब्या हे शीर्षक
यावर हो सहमत होणार नाही तो
In reply to धोतर आणि तांब्या हे शीर्षक by प्रचेतस
अंमळ असहमत.
In reply to यावर हो सहमत होणार नाही तो by अन्या दातार
अरे पण या विषयाचे स्वमित्व
In reply to अंमळ असहमत. by बॅटमॅन
मला उगीचच माईसाहेबांचे 'हे'
In reply to अरे पण या विषयाचे स्वमित्व by खटपट्या
(No subject)
In reply to मला उगीचच माईसाहेबांचे 'हे' by बॅटमॅन
बुवांच्या ...
In reply to (No subject) by खटपट्या
राखीव जागा
In reply to बुवांच्या ... by नाखु
वल्लेश गडचढवी विसरलात काय ओ?
In reply to बुवांच्या ... by नाखु
हात्तुझी!
In reply to वल्लेश गडचढवी विसरलात काय ओ? by बॅटमॅन
अर्र तेच्यामारी. उलटे लटकून
In reply to हात्तुझी! by पैसा
प्रार्थना कुणाच्या चरणी केली
In reply to वल्लेश गडचढवी विसरलात काय ओ? by बॅटमॅन
ब्याक्कार हसतोय...
In reply to अंमळ असहमत. by बॅटमॅन
धोतर आणि तांब्या
In reply to ब्याक्कार हसतोय... by आदूबाळ
धोतर राहिल
In reply to धोतर आणि तांब्या by हाडक्या
(No subject)
अहो पन बांधकाम झाले का त्याचे
(No subject)
.शौचालयात पण तांब्याच
रुळावर तांब्या घेऊन जायचे
In reply to .शौचालयात पण तांब्याच by स्वप्नज
.
In reply to .शौचालयात पण तांब्याच by स्वप्नज
शिव शिव !
अत्यंत गंभीर विषय
In reply to शिव शिव ! by सस्नेह
गंभीर चर्चा
माहित नाही.
In reply to गंभीर चर्चा by शब्दानुज
चर्चा आणि कविता
बुवांनु, नवीन आयडी घ्येतलांव
हेच विचारणार होतो !
In reply to बुवांनु, नवीन आयडी घ्येतलांव by सूड
नवीन माणुस
In reply to बुवांनु, नवीन आयडी घ्येतलांव by सूड
या आडुन तुला काही सुचवायचे
In reply to नवीन माणुस by शब्दानुज
आडुन आडुन
In reply to या आडुन तुला काही सुचवायचे by जेपी
रावजी अवं नवं पाहुणा हाय जी..
In reply to आडुन आडुन by शब्दानुज
रावजी अवं नवं पाहुणा हाय जी....... काहि महिन्यांपुर्वी ज्या एकोणीस वर्षीय मुलाने गोंधळ घातला तोच मी .. .....शब्दानुज.....याच्या आडुन........हेतु
In reply to रावजी अवं नवं पाहुणा हाय जी.. by जेपी
फार
"गुड!गुड!"
In reply to फार by vikramaditya
नाही हो
In reply to "गुड!गुड!" by बॅटमॅन
नमो नमो नमो स्वछता अभियान
(No subject)
उत्तीष्ठत - जाग्रत
(No subject)
In reply to उत्तीष्ठत - जाग्रत by ज्ञानोबाचे पैजार
धन्य पैजारबुवा!
In reply to उत्तीष्ठत - जाग्रत by ज्ञानोबाचे पैजार
हाहा.. ग्राऊंड क्लियरंस जादा
In reply to उत्तीष्ठत - जाग्रत by ज्ञानोबाचे पैजार
ठ्ठो =)) धन्य. _/\_
In reply to उत्तीष्ठत - जाग्रत by ज्ञानोबाचे पैजार
आदरांजली
In reply to उत्तीष्ठत - जाग्रत by ज्ञानोबाचे पैजार
चला ऊठा....तांब्या चळवळ चालु
In reply to आदरांजली by शब्दानुज
मुद्दा स्थानाचा
In reply to चला ऊठा....तांब्या चळवळ चालु by बॅटमॅन
स्थळ
In reply to मुद्दा स्थानाचा by शब्दानुज
टाळ्या !!
In reply to उत्तीष्ठत - जाग्रत by ज्ञानोबाचे पैजार
अशा
हाफशेंचुरी!!!!
हाफशेंचुरी केल्यानिमीत्त
(No subject)
In reply to हाफशेंचुरी केल्यानिमीत्त by जेपी
हस्तांय कांय?
In reply to (No subject) by प्रसाद गोडबोले
आता धाग्यात "तांब्या"...
In reply to हस्तांय कांय? by बॅटमॅन
काय की बॉ. पोटेन्शिअल जास्त
In reply to आता धाग्यात "तांब्या"... by टवाळ कार्टा
त्यासाठी बुवांचा "उडनमांडी"
In reply to काय की बॉ. पोटेन्शिअल जास्त by बॅटमॅन
आसु अनावर
In reply to काय की बॉ. पोटेन्शिअल जास्त by बॅटमॅन
उपकृत = upakRut
In reply to आसु अनावर by शब्दानुज
शुभेच्छा..
धोतर तांब्या तसा गहन विषय हाए
In reply to शुभेच्छा.. by स्वप्नज
रेल्वे
ते असं असायला हवं....
In reply to रेल्वे by vikramaditya
अगदी
In reply to ते असं असायला हवं.... by सूड
नव रिमीक्स:-"धोतर तांब्या घेऊ
(No subject)
In reply to नव रिमीक्स:-"धोतर तांब्या घेऊ by जेपी
धोतर तांब्याबरोबर घ्यायचं
In reply to नव रिमीक्स:-"धोतर तांब्या घेऊ by जेपी
ज्यांच्या घराजवळ ट्रैकच नाही
बेजबाबदार रेल्वे