स्वदेशीय मिपाकरांना माहिती नसलेल्या वेगळ्या अमेरिकेचे वर्णन आवडले.
वाचक म्हणून लेख-मालिकेकडून काही इच्छा-अपेक्षा :)
फोटु
सहभागी शिकार्यांचे थ्रिलींग किस्से
मनेका गांधींच्या अमेरिकन भगिनींचे आक्षेप
याविषयावरच्या गाजलेल्या कथा-कादंबर्या चित्रपट यावरही ओझरता प्रकाशझोत टाकावा (Deer hunting in popular culture)
धन्यवाद. अशीच हटके अमेरिका दाखवण्याचा मी एक क्षीण प्रयत्न माझ्या ब्लॉग वर करतोय. तिथे अजून काही वाचू शकाल.
बरे. तुमच्या अपेक्षांपैकी फोटु आत्ता नाहीत. कारण मी जंगलात गेलो असताना त्याची ब्याटरी ठुस्स झाली.
मनेकांचा त्रास नाही. इथल्या मनेका शहाण्या असाव्यात.
एक साइट देतो. ती बघा.
http://www.wlf.louisiana.gov/hunting/seasons/deer/
प्रतिक्रिया
वेगळा विषय.
धन्यवाद.