आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे….
१. अचानक बंद होतो
२. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा
३. अचानक mute मोड मधेय जातो
४. फोन घेताना hang होतो.
५. wallpaper वेगवेगळा दिस्तो. (म्हणजे जर मी home आणि lock स्क्रीन साठी चे option select करून एखादा wallpaper ठेवला तरी home आणि lock स्क्रीनला वेगवेगळा च दिसतो .
तुम्ही कोणते फोन वापरता आणि त्यात काय काय गुण-दोष आहेत आणि त्या वर काय उपाय केले आहेत हे माहित करून घ्यायचे आहे.
वाचने
34688
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
५व्या मजल्यावरून लिफ्टच्या
In reply to माझ्या सॅमसंगने पर्वाच ५व्या by पिशी अबोली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }वापरणे
आजचा सुविचार:
मी अजूनतरी डम्ब फोनच वापरतो.
माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस
झैरात...झैरात
In reply to माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस by arunjoshi123
कोणाची झैरात?
In reply to झैरात...झैरात by टवाळ कार्टा
फोनची जाहिरात करून मला काय
In reply to कोणाची झैरात? by योगी९००
अरे आता तरी कुणी माझ्या ३६० अ
In reply to माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस by arunjoshi123
खिक्क!
In reply to अरे आता तरी कुणी माझ्या ३६० अ by arunjoshi123
मोटो ई
हा फोन कुणी घेतलायं का?
वापरला नाही
In reply to हा फोन कुणी घेतलायं का? by संजय क्षीरसागर
डेटाची आमच्याकडे काही भानगड नाही,
In reply to वापरला नाही by पैसा
बाब्बौ!
In reply to डेटाची आमच्याकडे काही भानगड नाही, by संजय क्षीरसागर
अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते?
In reply to बाब्बौ! by पैसा
अँड्रॉईडपेक्षा विंडोज OS वाले
In reply to अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते? by संजय क्षीरसागर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }हो
In reply to अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते? by संजय क्षीरसागर
लिंक द्याल का?
In reply to हो by पैसा
लिंक्स
In reply to लिंक द्याल का? by संजय क्षीरसागर
एक दुवा
In reply to लिंक्स by पैसा
लुमिया ७३० बघा
In reply to लिंक द्याल का? by संजय क्षीरसागर
भार्या भार्या. मुलगी नाही.
In reply to लुमिया ७३० बघा by वेल्लाभट
माफ करा. गल्लत झाली.
In reply to भार्या भार्या. मुलगी नाही. by प्यारे१
फोन आणि कॅमेरा
In reply to लुमिया ७३० बघा by वेल्लाभट
वरच्या लिंक्सबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
In reply to फोन आणि कॅमेरा by पैसा
संक्षी सर
In reply to वरच्या लिंक्सबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! by संजय क्षीरसागर
बजेट चा प्रॉब्लेम नसेल तर
In reply to लिंक द्याल का? by संजय क्षीरसागर
१०१%
In reply to अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते? by संजय क्षीरसागर
चुकीची माहिती
In reply to बाब्बौ! by पैसा
पैसा ताई
In reply to बाब्बौ! by पैसा
लॉग्ड इन नसाल
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
तुमच्या फोनच्या
In reply to लॉग्ड इन नसाल by पैसा
मॅप्स चालू रहातील का?
In reply to तुमच्या फोनच्या by लंबूटांग
होय,
In reply to मॅप्स चालू रहातील का? by पैसा
ओक्के!
In reply to होय, by लंबूटांग
पैसाताई म्हणतात तेच
In reply to हा फोन कुणी घेतलायं का? by संजय क्षीरसागर
होय
In reply to पैसाताई म्हणतात तेच by वेल्लाभट
चला फिक्स
In reply to होय by पैसा
हे सगळे आता पाहातो
In reply to पैसाताई म्हणतात तेच by वेल्लाभट
Micromax to launch Cyanogen
In reply to हे सगळे आता पाहातो by संजय क्षीरसागर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }लेनेवो
In reply to हे सगळे आता पाहातो by संजय क्षीरसागर
आक्ख्या जगात बर्यापैकी
एंजॉय! पण जे माहिती आहे ते इतकं जालीम आहे की
In reply to आक्ख्या जगात बर्यापैकी by प्यारे१
तब्बेत बरी नाही का काय हो?
In reply to एंजॉय! पण जे माहिती आहे ते इतकं जालीम आहे की by संजय क्षीरसागर
अॅसुस...
मायक्रोम्याक्स किंवा झोलो चे विंडोज
हो, मायक्रो म्याक्सचा फोन
In reply to मायक्रोम्याक्स किंवा झोलो चे विंडोज by धर्मराजमुटके
त्रास वाचला...
karbonn a18+ वापरत आहे, १
मह्याकडं
आजकाल स्मार्टफोन विश्वात तीन
मागच्याच विकमधे आयफोन ६ प्लस
नोकिआ फोन(माझा साधाच आहे)ची
फोन बद्लुन पाहा.
Redmi 1S !