(पडुन आहे सार्त्र अजुनी)
पडुन आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे?
एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे?
अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या
अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे?
सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू?
नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का,
’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’
उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा
तू बिचार्या वाचकांना एवढा छळलास का रे?
-- स्वामी संकेतानंद
(No subject)
जबरा रे स्वाम्या.
राजेहो..
असं नाही चालायचं गडया. ते
हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक
हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो...म्हणजे तुम्ही फक्त वेताळ वेग्रेंना पुस्तके देता होय. ठीकाय, मग मी नाही येणार ;)काका, थोडक्यात काय तर
उच्च.
ह्याची सर नाही आली.
विडंबन चांगलं जमलंय.
ते विषयांतर झालं असतं...
(No subject)
जबरा जमलय !
त्यांचा सत्कार वेगळ्या
हे आश्वासन लक्षात ठेवा. आम्ही
डन!
हाहाहाहा!
माझा तरी वर्षाचा खर्च निघेल
मस्तच
हा हा, भारी!
स्वामिज्ज्जीईईईईईईईईईईईईईईईईई
विडंबन आवडलं.
चांगला
सार्त्र विषयी तुमचं विडंबना व्यतिरीक्त काय मत आहे ?
नक्कीच