लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग १ क कपिल काळे यांनी Sat, 11/01/2008 - 22:37 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 3649 वाचन 💬 प्रतिसाद (12) प्रतिक्रिया च चन्द्रशेखर गोखले Sun, 11/02/2008 - 00:11 नवीन लंच टाइम आणि..... छान वाटतय वाचायला द्या लवकर पुढचा भाग..! Log in or register to post comments श शितल Sun, 11/02/2008 - 00:20 नवीन छान लिहिले आहे. मस्त लिहिले आहे. लंच टाईमला खुप मस्त मजा येते आणि कामाचा ताण हलका होतो :) Log in or register to post comments प पक्या Sun, 11/02/2008 - 05:52 नवीन छान लिहीले छान लिहीले आहे. अजून वाचायला आवडेल. Log in or register to post comments य यशोधरा Sun, 11/02/2008 - 11:52 नवीन >>पण लंच >>पण लंच नंतर मात्र, अरे कपिल, तू एक तर गोरा घारा,चिकना चुपडा, तुला गोडधोड खायला घालून बकरयासारखा माजलास की, एखादया इदला हलाल करेल ती, सांभाळ बाबा! असा प्रेमळ सल्ला मिळत असे. :D किती ती स्वतःची स्तुती!! (हलकेच घ्या बरं!) Log in or register to post comments क कपिल काळे Sun, 11/02/2008 - 21:00 नवीन अहो तसंच अहो तसंच आहे हो.( हलकेच घेतलंय!) पण अशी एखादी प्रतिक्रिया आली, की चूक कळते आपली. सुधारतो पुढे. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/ Log in or register to post comments व विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 23:53 नवीन अहो मालक, अहो मालक, पुढचा भाग कुठे दिसला नाही! तात्या. Log in or register to post comments क कपिल काळे Mon, 11/03/2008 - 09:47 नवीन उद्या - परवा अहो पुढचा भाग, अजून मनासारखा नाही उतरलाय. उद्या - परवा नक्की टाकतो. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विसोबा खेचर अ अभिरत भिरभि-या Mon, 11/03/2008 - 08:36 नवीन मस्त पुढचा भाग येऊ द्या लौकर मालक Log in or register to post comments प प्रभाकर पेठकर Mon, 11/03/2008 - 08:47 नवीन छान.. छान आहे भाग पहिला. अभिनंदन. त्याची बायको पुढे पुढे पैसे जमा करायला लागली होती. हे बाकी काही नीट कळले नाही. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा Log in or register to post comments क कपिल काळे Mon, 11/03/2008 - 09:49 नवीन काय हे? असे काही नका हो मनात आणू नवरा रेसवर उधळणार. म्हणून ती यायची हो. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर अ अनिल हटेला Mon, 11/03/2008 - 09:24 नवीन हा हा हा !! मस्त आहे डबापूराण !! येउ द्यात पूढचा भाग लवकर !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. Log in or register to post comments स स्वाती दिनेश Mon, 11/03/2008 - 12:41 नवीन डबापुराण छान झाला आहे हा भाग,पुढचा भाग लवकर येऊ देत, स्वाती Log in or register to post comments
च चन्द्रशेखर गोखले Sun, 11/02/2008 - 00:11 नवीन लंच टाइम आणि..... छान वाटतय वाचायला द्या लवकर पुढचा भाग..! Log in or register to post comments
श शितल Sun, 11/02/2008 - 00:20 नवीन छान लिहिले आहे. मस्त लिहिले आहे. लंच टाईमला खुप मस्त मजा येते आणि कामाचा ताण हलका होतो :) Log in or register to post comments
प पक्या Sun, 11/02/2008 - 05:52 नवीन छान लिहीले छान लिहीले आहे. अजून वाचायला आवडेल. Log in or register to post comments
य यशोधरा Sun, 11/02/2008 - 11:52 नवीन >>पण लंच >>पण लंच नंतर मात्र, अरे कपिल, तू एक तर गोरा घारा,चिकना चुपडा, तुला गोडधोड खायला घालून बकरयासारखा माजलास की, एखादया इदला हलाल करेल ती, सांभाळ बाबा! असा प्रेमळ सल्ला मिळत असे. :D किती ती स्वतःची स्तुती!! (हलकेच घ्या बरं!) Log in or register to post comments
क कपिल काळे Sun, 11/02/2008 - 21:00 नवीन अहो तसंच अहो तसंच आहे हो.( हलकेच घेतलंय!) पण अशी एखादी प्रतिक्रिया आली, की चूक कळते आपली. सुधारतो पुढे. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/ Log in or register to post comments
व विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 23:53 नवीन अहो मालक, अहो मालक, पुढचा भाग कुठे दिसला नाही! तात्या. Log in or register to post comments
क कपिल काळे Mon, 11/03/2008 - 09:47 नवीन उद्या - परवा अहो पुढचा भाग, अजून मनासारखा नाही उतरलाय. उद्या - परवा नक्की टाकतो. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ अभिरत भिरभि-या Mon, 11/03/2008 - 08:36 नवीन मस्त पुढचा भाग येऊ द्या लौकर मालक Log in or register to post comments
प प्रभाकर पेठकर Mon, 11/03/2008 - 08:47 नवीन छान.. छान आहे भाग पहिला. अभिनंदन. त्याची बायको पुढे पुढे पैसे जमा करायला लागली होती. हे बाकी काही नीट कळले नाही. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा Log in or register to post comments
क कपिल काळे Mon, 11/03/2008 - 09:49 नवीन काय हे? असे काही नका हो मनात आणू नवरा रेसवर उधळणार. म्हणून ती यायची हो. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ अनिल हटेला Mon, 11/03/2008 - 09:24 नवीन हा हा हा !! मस्त आहे डबापूराण !! येउ द्यात पूढचा भाग लवकर !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. Log in or register to post comments
स स्वाती दिनेश Mon, 11/03/2008 - 12:41 नवीन डबापुराण छान झाला आहे हा भाग,पुढचा भाग लवकर येऊ देत, स्वाती Log in or register to post comments
प्रतिक्रिया
लंच टाइम आणि.....
छान लिहिले आहे.
छान लिहीले
>>पण लंच
अहो तसंच
अहो मालक,
उद्या - परवा
मस्त
छान..
काय हे? असे काही नका हो मनात आणू
हा हा हा !!
डबापुराण