अनिरुद्ध अभ्यंकरांची 'आवरताना काल मिळाल्या काही कविता' वाचली आणि आम्हाला भेटलेल्या काही 'कविता' डोळ्यांसमोर तरळून गेल्या! ;)
आशिक मी अन माल भेटली होती 'कविता'
नटलेली मी तिला समजलो माझ्याकरता
हसायची ती बघून मजला रोज तासभर
निघुनि जायची दोस्तासमवे गाडी येता
नादाला लागून तिच्या मी धन घालवले
आले नाही कधीच खाते मज गोठवता
दिले तिने जे फूल आजही वहीत आहे
'एप्रिल फूलच' होतो मी ती वही उघडता
अजून चमके डोळ्यांमध्ये आशा अवचित
जरा नेटकी दुरुन कोणी इकडे बघता
कुणी लाघवी दिसली की मी 'तरूण' होतो
सवयीने मज येते बघुनी लंपट हसता
खूप ठरवतो 'रंगा' 'कविता' विसरायाच्या
नवीन दिसता जातो मागे मुळी न चुकता!
चतुरंग
वाचने
4676
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज ह ब ह रा
ज ह ब ह रा
In reply to ज ह ब ह रा by बेसनलाडू
आता
हसायची ती
आज
भिड तू...
In reply to आज by रेवती
अरे बाप रे!!
In reply to आज by रेवती
हाहाहा..
रंगाशेठ
एकदम झकास
दिले तिने
(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')
हा हा!
सुचवणीबद्दल धन्यवाद गुर्जी!
In reply to हा हा! by केशवसुमार
माल कविता आवडलेल्या आणि न आवडलेल्या सर्व रसिकांना
मस्त