✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

च — चतुरंग, Wed, 10/29/2008 - 23:30

प्रतिक्रिया द्या
4663 वाचन

💬 प्रतिसाद (16)

ज ह ब ह रा

बेसनलाडू
Wed, 10/29/2008 - 23:44 नवीन
रंगाशेठचा आणखी एक चौकार. हा फारच आवडला. (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

ज ह ब ह रा

आजानुकर्ण
Fri, 10/31/2008 - 18:59 नवीन
रंगाशेठ ब्याटिंग फार आवडली. आपला, (विकेटकीपर) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

आता

रामदास
Wed, 10/29/2008 - 23:58 नवीन
फूलप्रूफ कविता कशा लिहाव्या बरं !
  • Log in or register to post comments

हसायची ती

विसोबा खेचर
गुरुवार, 10/30/2008 - 01:55 नवीन
हसायची ती बघून मजला रोज तासभर निघुनि जायची दोस्तासमवे गाडी येता वा वा! मस्त रे... :) तात्या.
  • Log in or register to post comments

आज

रेवती
गुरुवार, 10/30/2008 - 02:18 नवीन
पाडव्याची आपण आपल्या (च) पत्नीस छान भेट दिलीत. विडंबन आवडले रंगाशेठ. प्राजु म्हणते त्याप्रमाणे आपल्या घरचा दुरध्वनी क्र. आम्हासही ठावूक आहे. फोन करू का?;) दुसरोंकेसाथ बातां : घरी बायकोला ह्यांचे हे प्रकार माहित असतील का?;) रेवती
  • Log in or register to post comments

भिड तू...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/30/2008 - 02:24 नवीन
ताई घाबरू नकोस आज्जाबात. आमी हाय तुज्यासंगट. तुज्या खुलाश्यानंतर आता घाबरत न्हाय आमी दाजींना... (दाजी = भैणीचं मालक) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे बाप रे!!

चतुरंग
गुरुवार, 10/30/2008 - 02:25 नवीन
आता घरी फोन जातोय की काय? :T :O (खुद के साथ बातां : रंगा, ह्या बायका परस्पर फोन नं. कसे काय कळवून टाकतात दुसर्‍यांना? काही खरं नाही तुझं, खातोयस मार आज! :SS ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हाहाहा..

प्राजु
गुरुवार, 10/30/2008 - 02:27 नवीन
बघा.... सांभाळून घ्या हो..चतुरंग भाऊ.. वहिनी बाई बसल्या आहेत नजर ठेवून अगदी व्यवस्थित.. ;) जबरा विडंबन... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रंगाशेठ

सहज
गुरुवार, 10/30/2008 - 07:46 नवीन
धमाका. फटाके.... मस्त.
  • Log in or register to post comments

एकदम झकास

मदनबाण
गुरुवार, 10/30/2008 - 07:49 नवीन
एकदम झकास विडंबन... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

दिले तिने

अनिल हटेला
गुरुवार, 10/30/2008 - 07:54 नवीन
दिले तिने जे फूल आजही वहीत आहे 'एप्रिल फूलच' होतो मी ती वही उघडता झकास आहे !!! येउ द्यात अजुन !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

दत्ता काळे
गुरुवार, 10/30/2008 - 15:39 नवीन
एक नंबर विडंबन. फार आवडलं.
  • Log in or register to post comments

हा हा!

केशवसुमार
Fri, 10/31/2008 - 09:16 नवीन
रंगाशेठ, विडंबन झकास आवडलं.. (निवृत्त)केशवसुमार हसायची ती बघून मजला रोज दातभर बापाच्या त्या फोटोला ही मी घाबरता नादाने मी तिच्या किती हे धन घालवले ध्यानी आले बँकेने खाते गोठवता तिने दिलेले फूल 'धोतरा' वहीत आहे 'एप्रिल फुल' झाल्याचे स्मरते वही उघडता
  • Log in or register to post comments

सुचवणीबद्दल धन्यवाद गुर्जी!

चतुरंग
Fri, 10/31/2008 - 16:51 नवीन
(खुद के साथ बातां : चला रंगा, केसूशेठ लिहिते झाले म्हणायचे! दिवाळीने मूड बदललेला दिसतोय! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

माल कविता आवडलेल्या आणि न आवडलेल्या सर्व रसिकांना

चतुरंग
Fri, 10/31/2008 - 16:50 नवीन
धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त

चाणक्य
Fri, 10/31/2008 - 17:11 नवीन
एरवीच जमलंय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा