क्या बात है !!!
कुठल्या ठिकाणाची आहेत ही प्रकाश चित्रे ?
१ले ४ थे ५ वे तर अप्रतीम ....
२ रे आणी तीसरे कोकणातले असावे असे वाटते...
शेवटचे चित्र मात्र कन्फ्युजन आहे ......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
क्या बात
सुंदर !!!
निसर्गचित्रे आवडली
नानासाहेब,
वावा..
सार्थक
अप्रतिम!
सार्थक
खुपच सुंदर फोटो.
चित्रे
जबरदस्त..
"तिसर्या डोळ्याची" कमाल
वा ! सर्व
विसुनाना
विसुनाना
विसाव्याचे ठिकाण . . . . . उत्तम!
सुरेख
सुंदर...
बहुतेक महाबळेश्वर . . .
सगळेच फोटु
मस्त फोटू
खूप सुंदर
मस्त चित्रं
आभार