✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रकाशचित्रे : सुख वाटे जीवा...

व
विसुनाना यांनी
गुरुवार, 10/30/2008 - 12:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5204 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

क्या बात

अनिल हटेला
गुरुवार, 10/30/2008 - 12:17 नवीन
क्या बात है !!! कुठल्या ठिकाणाची आहेत ही प्रकाश चित्रे ? १ले ४ थे ५ वे तर अप्रतीम .... २ रे आणी तीसरे कोकणातले असावे असे वाटते... शेवटचे चित्र मात्र कन्फ्युजन आहे ...... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

सुंदर !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/30/2008 - 12:20 नवीन
विसाव्याचे क्षण लै भारी !!! १,४,५ ला पैकी च्या पैकी मार्क :)
  • Log in or register to post comments

निसर्गचित्रे आवडली

बेसनलाडू
गुरुवार, 10/30/2008 - 13:54 नवीन
(नैसर्गिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

नानासाहेब,

विसोबा खेचर
गुरुवार, 10/30/2008 - 14:01 नवीन
नानासाहेब, सुंदर, मनोहारी प्रकाशचित्रे..! तात्या.
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 10/30/2008 - 14:12 नवीन
विसाव्याचे क्षण फार सुरेख आहेत. डोळ्यांना 'सुख वाटे.. ' झाले. स्वाती
  • Log in or register to post comments

सार्थक

सहज
गुरुवार, 10/30/2008 - 14:49 नवीन
सुंदर फोटो..... सार्थक. विसुनाना तुम्ही व्यक्त केलेल्या मताशी संपुर्ण सहमत.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

प्रमोद देव
गुरुवार, 10/30/2008 - 14:58 नवीन
नानासाहेब सगळीच छायाचित्रं अप्रतिम आहेत.
  • Log in or register to post comments

सार्थक

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 10/30/2008 - 15:24 नवीन
ते पाहून तुम्हालाही क्षणभर सुख वाटलं तर सार्थक झालं असं म्हणेन.
अगदी खरच ! काही काळ या निसर्गचित्रांनी विसावलो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर फोटो.

शितल
गुरुवार, 10/30/2008 - 18:56 नवीन
सर्वच फोटो अप्रतिम काढले आहेत. :)
  • Log in or register to post comments

चित्रे

सूर्य
गुरुवार, 10/30/2008 - 19:27 नवीन
चित्रे सहीच आहेत. कोणती ठिकाणे आहेत ही? - सूर्य.
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

प्राजु
गुरुवार, 10/30/2008 - 21:32 नवीन
विसुनाना, हॅट्स ओफ टू योर फोटोग्राफी.. कोण्तं जास्ती आवडलं हे सांगणं कठीण आहे.. ग्रेट!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

"तिसर्‍या डोळ्याची" कमाल

ऋषिकेश
गुरुवार, 10/30/2008 - 21:42 नवीन
"तिसर्‍या डोळ्याची" कमाल आवडली! मस्त प्रकाशचित्रे! -(निवांत) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

वा ! सर्व

लिखाळ
गुरुवार, 10/30/2008 - 21:42 नवीन
वा ! सर्व फोटो छान आहेत.. पाहुन प्रसन्न वाटले :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

विसुनाना

मदनबाण
Fri, 10/31/2008 - 04:33 नवीन
विसुनाना सर्व फोटो छान आहेत.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

विसुनाना

मदनबाण
Fri, 10/31/2008 - 04:33 नवीन
विसुनाना सर्व फोटो छान आहेत.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

विसाव्याचे ठिकाण . . . . . उत्तम!

केशवराव
Fri, 10/31/2008 - 05:01 नवीन
विसुनाना, प्रकाश चित्रे आवडली. मन प्रसन्न झाले.
  • Log in or register to post comments

सुरेख

यशोधरा
Fri, 10/31/2008 - 09:48 नवीन
सुरेख प्रकाशचित्रे! ठिकाणांची नावे दिलीत तर खूपच छान होईल.
  • Log in or register to post comments

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/31/2008 - 10:28 नवीन
सुंदरच आहेत ही प्रकाशचित्रे. पण, कुठे काढली वगैरे थोडी माहिती द्या ना जमली तर... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

बहुतेक महाबळेश्वर . . .

सुक्या
Fri, 10/31/2008 - 10:30 नवीन
बहुतेक महाबळेश्वर आहे. नीडल प्वाइंट दिसला म्हनुन सांगतो. सुरेख प्रकाशचित्रे सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

सगळेच फोटु

झकासराव
Fri, 10/31/2008 - 10:48 नवीन
सगळेच फोटु आवडले नाना. :) ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मस्त फोटू

डॉ.प्रसाद दाढे
Fri, 10/31/2008 - 12:48 नवीन
नानामहाराज फोटू खूप आवडले, कुठले आहेत हो?
  • Log in or register to post comments

खूप सुंदर

राघव
Fri, 10/31/2008 - 13:39 नवीन
खूप सुंदर प्रकाशचित्रे :) पहिले सगळ्यात जास्त आवडले!! मला वाटते ही प्रकाशचित्रे महाबळेश्वरची आहेत. चु.भू.द्या.घ्या. मुमुक्षु
  • Log in or register to post comments

मस्त चित्रं

अभिरत भिरभि-या
Fri, 10/31/2008 - 15:53 नवीन
पहिले व शेवटचे सर्वात खास. ठिकाण महाबळेश्वर आहे ?
  • Log in or register to post comments

आभार

विसुनाना
Fri, 10/31/2008 - 18:32 नवीन
प्रतिक्रिया देणार्‍यांचे आणि प्रकाशचित्रे पाहणार्‍यांचे आभार. महाबळेश्वरच आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा