झकास आहे ष्टोरी. सगळं डोळ्यांसमोर घडतय असं वाटत होतं.
आश्चर्य वाटतं मला चिंक्यांचं. त्यांच्या आहार आणि वजनाचा काही संबंध नसतो. नाहितर आपण. दिवाळीनंतर जास्त व्यायाम करावा लागतो.
रेवती
अरे ए अंमळ काळ्या ...
मी ओळखतो त्याला आधी पासून .. त्याला ब्लॉगचा हिट वाढवण्यात कसलाच इंटरेस्ट नाहीये .. त्याने इथे २दा स्टोरी लिहीली ... आर्ध्या लेखानंतर सगळा एच.टी.एम.एल. कोड येत होता... आणि प्रतिसादाच्या टेक्स्ट बॉक्स मधे उरलेला मजकूर गेला होता... असो ,
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा
निख्या , जबरान रे लेका ... असा लळा लागुन प्रेमात पडला असतास तर जॉली च्या जागी डेवडॉस लिवाला लागला असता ... चोच्या .. कॉलेजात बरा नाही कोण्या पोरीशी बोलला रे ... सिंगापुरात जाउन पोरगं बदललं ... बाय द वे तुझ्याच हाईट ची होती का रे ? चिंग्याची वाय ऍक्सीस मधे वाढ होत नाही म्हणून म्हंटलं .. असो ... आम्ही लेख वाचलाच नाही तर अनुभवला देखील .. बाकी हग करताना लाजतोस कसला रे ? इकडे अफ्रिकेत ये .. हग बरोबर (जुम्मा नसताना) चुम्मा पण भेटतो .. तो ही चार-चौघात .. आणि कोणी तरी जाहिर कानाखाली वाजवल्यागत ते गाल पुसतना आपलंच आपल्याला हसू येतं ... लळा लै वाईट रे ... लहान मुलांचा तर बेक्कारच ..
बाकी लेखात एक वाक्य टाकलंय ज्याने तु गोत्यात येउ शकतो ..
सायकली भाड्याने घेऊन आम्ही फिशींग डेक कडे निघालो,
Universal Truth,
पोरींचे ड्रायव्हींग वाईट असते.
जरी वैश्विक खरं असलं तरी मिपावर वादाला तेल टाकशील तु .. टाळ हे रे बाबा .. नाही तर दुसर्या वैश्विक सत्याचा प्रत्यय पुन्हा येइल ..
असो .. लिव्हत रहा रे भावा .. बाकी कॉलेजचा परिसर आता पुण चेंज झालाय बरं .. हेरंभ झेरॉक्स वाल्याबरोबर अजुन ४ लोक्स आलेत .. जिगरच्या झेरॉक्स विकायला .. एकदा कॉलेज को जायेंगे ...
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा
आपण नवे दिसता, आमच्यात "चोच्या" हा शब्द सहज वापरला जातो, शब्दाचा जर राग आला असेल तर कळावे.
बाकी उगाच माहिती नसताना जो हिट्स वाढवण्याचा फालतू ठपका ठेवलात त्याबद्दल निषेध आहेच.
राहिलं टरारारारारा फाडायचं , गोड गैरसमजात र्हा, कै म्हंण्ण नै :) कसं ...
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा
प्रतिक्रिया
निखिलभाऊ,
तांत्रिक समस्येची भारी युक्ती
अरे चोच्या
यु आर अ जॉली गुड फेलो ..
फाडून
गैरसमज नसावा
लेखन