✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जॉली

न
निखिलचं शाईपेन यांनी
गुरुवार, 10/30/2008 - 21:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2643 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

र
रेवती गुरुवार, 10/30/2008 - 22:41 नवीन

निखिलभाऊ,

झकास आहे ष्टोरी. सगळं डोळ्यांसमोर घडतय असं वाटत होतं. आश्चर्य वाटतं मला चिंक्यांचं. त्यांच्या आहार आणि वजनाचा काही संबंध नसतो. नाहितर आपण. दिवाळीनंतर जास्त व्यायाम करावा लागतो. रेवती
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Fri, 10/31/2008 - 01:07 नवीन

तांत्रिक समस्येची भारी युक्ती

ब्लॉगाच्या हिटा वाढवण्यासाठी ही " तांत्रिक समस्येची" युक्ती भारी!! माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 10/31/2008 - 02:00 नवीन

अरे चोच्या

अरे ए अंमळ काळ्या ... मी ओळखतो त्याला आधी पासून .. त्याला ब्लॉगचा हिट वाढवण्यात कसलाच इंटरेस्ट नाहीये .. त्याने इथे २दा स्टोरी लिहीली ... आर्ध्या लेखानंतर सगळा एच.टी.एम.एल. कोड येत होता... आणि प्रतिसादाच्या टेक्स्ट बॉक्स मधे उरलेला मजकूर गेला होता... असो , --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
ट
टारझन Fri, 10/31/2008 - 01:57 नवीन

यु आर अ जॉली गुड फेलो ..

निख्या , जबरान रे लेका ... असा लळा लागुन प्रेमात पडला असतास तर जॉली च्या जागी डेवडॉस लिवाला लागला असता ... चोच्या .. कॉलेजात बरा नाही कोण्या पोरीशी बोलला रे ... सिंगापुरात जाउन पोरगं बदललं ... बाय द वे तुझ्याच हाईट ची होती का रे ? चिंग्याची वाय ऍक्सीस मधे वाढ होत नाही म्हणून म्हंटलं .. असो ... आम्ही लेख वाचलाच नाही तर अनुभवला देखील .. बाकी हग करताना लाजतोस कसला रे ? इकडे अफ्रिकेत ये .. हग बरोबर (जुम्मा नसताना) चुम्मा पण भेटतो .. तो ही चार-चौघात .. आणि कोणी तरी जाहिर कानाखाली वाजवल्यागत ते गाल पुसतना आपलंच आपल्याला हसू येतं ... लळा लै वाईट रे ... लहान मुलांचा तर बेक्कारच .. बाकी लेखात एक वाक्य टाकलंय ज्याने तु गोत्यात येउ शकतो ..
सायकली भाड्याने घेऊन आम्ही फिशींग डेक कडे निघालो, Universal Truth, पोरींचे ड्रायव्हींग वाईट असते.
जरी वैश्विक खरं असलं तरी मिपावर वादाला तेल टाकशील तु .. टाळ हे रे बाबा .. नाही तर दुसर्‍या वैश्विक सत्याचा प्रत्यय पुन्हा येइल .. असो .. लिव्हत रहा रे भावा .. बाकी कॉलेजचा परिसर आता पुण चेंज झालाय बरं .. हेरंभ झेरॉक्स वाल्याबरोबर अजुन ४ लोक्स आलेत .. जिगरच्या झेरॉक्स विकायला .. एकदा कॉलेज को जायेंगे ... --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Fri, 10/31/2008 - 03:41 नवीन

फाडून

फाडून टाकीन तुला माझ्या चोचीने.... टरारारारारारा माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 10/31/2008 - 04:35 नवीन

गैरसमज नसावा

आपण नवे दिसता, आमच्यात "चोच्या" हा शब्द सहज वापरला जातो, शब्दाचा जर राग आला असेल तर कळावे. बाकी उगाच माहिती नसताना जो हिट्स वाढवण्याचा फालतू ठपका ठेवलात त्याबद्दल निषेध आहेच. राहिलं टरारारारारा फाडायचं , गोड गैरसमजात र्‍हा, कै म्हंण्ण नै :) कसं ... --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
स
सोनम Wed, 12/03/2008 - 10:14 नवीन

लेखन

कथा चा॑गली आहे. खूप मोठी आहे. अनुभव शेअर करता काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा