लेखकपाषाणभेदयांनी गुरुवार, 16/10/2014 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
कोवळीक
आताशा आयुष्यात माझ्या येवून जा
आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा
तुझीच वाट पाहते कधीची
आर्त पाण्यासाठी तगमगलेली
कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची
कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची
फुले तर तर भरपुर निघाली
पण अजूनही आस आहे फुलायची
- पाभे
प्रतिक्रिया
सुरवात छान आहे पाभे कवितेची.
कविता अपूर्ण वाटली
(No subject)
कितीदिवस म्हणते मी ही वाट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण