कोवळीक — पाषाणभेद, गुरुवार, 10/16/2014 - 05:34 कोवळीक आताशा आयुष्यात माझ्या येवून जा आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा तुझीच वाट पाहते कधीची आर्त पाण्यासाठी तगमगलेली कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची फुले तर तर भरपुर निघाली पण अजूनही आस आहे फुलायची - पाभे प्रतिक्रिया द्या 1140 वाचन 💬 प्रतिसाद (4) सुरवात छान आहे पाभे कवितेची. स्पंदना गुरुवार, 10/16/2014 - 06:03 नवीन सुरवात छान आहे पाभे कवितेची. अजुन फुलेल अस वाटतयं. कविता अपूर्ण वाटली प्रचेतस गुरुवार, 10/16/2014 - 09:21 नवीन कविता अपूर्ण वाटली (No subject) अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 09:59 नवीन :) कितीदिवस म्हणते मी ही वाट मदनबाण गुरुवार, 10/16/2014 - 10:03 नवीन कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची आहाहा... दफोराव लयं भारी ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
सुरवात छान आहे पाभे कवितेची. स्पंदना गुरुवार, 10/16/2014 - 06:03 नवीन सुरवात छान आहे पाभे कवितेची. अजुन फुलेल अस वाटतयं.
कितीदिवस म्हणते मी ही वाट मदनबाण गुरुवार, 10/16/2014 - 10:03 नवीन कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची आहाहा... दफोराव लयं भारी ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
सुरवात छान आहे पाभे कवितेची.
कविता अपूर्ण वाटली
(No subject)
कितीदिवस म्हणते मी ही वाट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण