✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लक्ष्मीपूजन

स
सनातन यांनी
Tue, 10/28/2008 - 10:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6656 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

धन्यवाद...

शैलेन्द्र
Tue, 10/28/2008 - 11:09 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments

एक शंका......

ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/28/2008 - 15:03 नवीन
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी लक्ष्मीची आरती करु नये असे म्हणतात. याचे काही कारण :?
  • Log in or register to post comments

कोण म्हणतो

अवलिया
Tue, 10/28/2008 - 15:06 नवीन
कोण म्हणतो असे? माझी भेट घालुन द्या बरे जरा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

टीव्हीवर ऐकलं.....

ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/28/2008 - 15:10 नवीन
आस्था चॅनेलवर! अवांतर - माझ्या रुममध्ये फक्त दोनच हिंदी चॅनल्स येतात्......बी४यु म्युझिक अन् आस्था.......त्यामुळे मी 'या' वयात 'आस्था चॅनेल' का बघतो हे विचारुन अपमान करुन घेउ नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अपमान? छे छे

अवलिया
Tue, 10/28/2008 - 15:13 नवीन
या वयात तु टीव्ही का पहात बसतोस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

मग

ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/28/2008 - 15:17 नवीन
सदानकदा काय करणे अपेक्षित आहे? अवांतर : गुरुदेव विप्रंचा क्लास जॉईन करु काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सदा सर्वदा

अवलिया
Tue, 10/28/2008 - 15:20 नवीन
सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा जय जय रघुवीर समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

अपमान? छे छे

अवलिया
Tue, 10/28/2008 - 15:13 नवीन
या वयात तु टीव्ही का पहात बसतोस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

सोडुन दे ...

छोटा डॉन
Tue, 10/28/2008 - 15:16 नवीन
ते अंमळ **** लोक आहेत, बिनधास्त पुजा करा लक्ष्मीची ... आयला कोणीही उठते आणि काहीही सांगते
बी४यु म्युझिक अन् आस्था.......त्यामुळे मी 'या' वयात 'आस्था चॅनेल' का बघतो हे विचारुन अपमान करुन घेउ नये!
भाड्या, ह्या वयात हे धंदे ? हमारी इज्जत पैदान मे मिलादी ... तोंड दाखवु नकोस पुन्हा आम्हाला ... अरे, जरा परदेशी चॅनेल्स बघावेत. त्यांच्या संस्कॄतीची, राहणीमानाचे, आचर-विचारांची ,ओळख करुन घ्यावी, सुधारा जरा !!! आम्ही बघ कसे काही घंटा कळात नसताना जर्मन चॅनेल्स पाहतो की नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

करेक्शन

ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/28/2008 - 15:20 नवीन
>>बिनधास्त पुजा करा लक्ष्मीची ... शंका लक्ष्मीच्या पुजेची नाहीये! लक्ष्मीची आरती करावी का नाही या बाबत आहे! - (शंकासुर) टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आरती बरोबर

अवलिया
Tue, 10/28/2008 - 15:21 नवीन
आरती बरोबर लक्ष्मीची पूजा केली तर चालेल फक्त मग लक्ष्मी किंवा पुजा नाराज व्हायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

:(

ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/28/2008 - 15:26 नवीन
आरतीला पुजाबाबत अन् पुजाला आरतीबाबत सांगितलं नाहीये अजुन....... दोघींना एकत्र बसवल तर वाट लागलं ना भौ माझी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

राहिला

विनायक प्रभू
Tue, 10/28/2008 - 20:42 नवीन
राहिला तर मी आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

भाव

सनातन
Tue, 10/28/2008 - 15:27 नवीन
भाव तेथे देव आहे.
  • Log in or register to post comments

भाव

सनातन
Tue, 10/28/2008 - 15:27 नवीन
भाव तेथे देव आहे.
  • Log in or register to post comments

>>सामान्यत:

ब्रिटिश
Tue, 10/28/2008 - 18:49 नवीन
>>सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. गटारी अमावस्या ईसरलात क भाउ, आमचा सन हाय तो. मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

लक्ष्मी

मीनल
Tue, 10/28/2008 - 19:15 नवीन
आमच्या घरी लक्ष्मी पूजनाला अख्खे धणे कपाटात,दागिन्यांच्या पेटीत ठेवतात.म्हणजे २ किंवा ४ दाणे.का ते माहित नाही. पूजा करताना, करून झाल्यावर ही जरा वेळ कपाट,तिजोरी उघडी ठेवतो.सासुबाई म्हणतात लक्ष्मीला बसायला जागा हवी ना! बतासे ,लाह्या,दूध साखर ही नैवेद्द्याला ठेवतात. आम्ही त्या दिवशी घर बंद करत नाही. ते अस की लक्ष्मी घरी येणार तेव्हा घर बंद असेल तर ती परत नाही का फिरणार? अजून एक. लक्ष्मी आणि अवदसा.दोघी बहिणी.लक्ष्मी पुठल्या दाराने तर अवदसा लगेचच मागल्या दाराने येते म्हणे. म्हणून आपल्या चांगल्या कृतीने अवदसेला थारा देऊ नये. तीला भांडण,तंटे,राग,रूसवा खूप आवडतात.म्हणून त्या दिवशी तरी हे टाळावे. त्यामुळे अवदसेला कंटाळा येतो आणि ती निघून जाते.लक्ष्मी मात्र स्थिरावते. कोणीतरी लक्ष्मी बद्द्ल सांगितलेले असे की -- १]विष्णु पत्नी लक्ष्मी ला रोज संध्यकाळी तिन्ही सांजेला दार उघडे ठेऊन बोलावायचे. आरती करायची.आणि घरच्या स्त्रीने म्हणायचे ये,बस.मी कूंकू लावते. पण लावायचे नाही. विवाहितेला घरातून बाहेर जाताना कूंकू लावायची पध्दत आहे. ते न लावल्यामुअळे लक्ष्मी आपल्या घरून जात नाही. २] फक्त विष्णुची मूर्ती घरात ठेऊ नये .लक्ष्मी ( ती ही एक स्त्रीच आहे )रूसते म्हणे.आपल्या कडे येत नाही.निदान फोटो तरी ठेवावा. ब-याच जणांना असे अनुभव आले आहेत असे ऐकले. मला स्वतःला अतिषय कष्ट करून आणलेल्या पैश्याचा आदर करावा ,योग्य ठिकाणी दान करावे,दारू,जुगारात पैसा घालवू नये हे म्हणजे लक्ष्मीचे पूजन वाटते. मला अजून एक प्रश्न नेहमी पडतो. लक्ष्मी एवढ्याश्या कमळावर कशी काय बसते किंवा उभी राहते? तसच महाकाय गणपती आणि उंदिर. मीनल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा