पुस्तक : सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू !
लेखनप्रकार
मेनन : संरक्षण मंत्री की परराष्ट्र मंत्री ! (माझ्या अभ्यासाप्रमाणे परराष्ट्राचा मंत्री)
आजचा म.टा. मधला सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू या पुस्तकावरचा लेख वाचला. हे पुस्तक मूलतः मेनन यांनी लिहिलेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सामान्यतः आपल्याला या लेखाच्या नावावरून वाटतं की,कोण्या संरक्षण मंत्र्याने हे पुस्तक लिहिले आहे म्हणजे फार काहीतरी खळबळजनक खुलासे असणार.कारण सध्या राजकारणी, किवा तथाकथित नोकरशहा यांनी पुस्तकातून स्फोट करायचा धडाका लावलाय. पण तसे नाही.
कारण मेनन सध्या हयात नाहीत.
पण राहून राहून कोणाला न कोणाला नेहरू घराण्याबद्दल उमाळा येत असतो. (नेहरू आजच्या राजकारण्यापेक्षा हजार पटीने चांगले होते हे मी स्पष्ट करू इच्छितो असो.)
तर या पुस्तकातले हे मेनन, संरक्षण मंत्री कसे म्हणावेत ? कारण या लेखाचा पहिल्याच उताऱ्यात लिहिलेल्या प्रसंगाबद्दल याच मेनन यांनी नेहरूंना खोटा आणि तथाकथित छान छान अहवाल दिला,नेहरूंचे जवळचे मित्र म्हणून नेहरूंनी पण अहवाल खरा आहे असा समज करून घेतला.
या अहवालानंतर विरोधी पक्ष शांत झाले खरे पण त्यानंतर काही दिवसातच भारत - चीन युद्ध पेटले. असा हा आपला संरक्षण मंत्री युद्ध सुरु झाल्यावर आजारपणाच्या रजेवर गेला. चीन युद्ध २० ऑक्टोबर ला सुरु झाले आणि २१ नोव्हेंबर ला संपले, व्ही के कृष्ण मेनन यांनी संरक्षण मंत्रिपद ३१ ऑक्टोबर ला सोडले.म्हणजे भारताला ऐन लढाईत ढकलून.त्यानंतर तारणहार बनला महाराष्ट्राचा शेर यशवंतराव चव्हाण.
या धक्क्यातून नेहरू सावरले नाहीत आणि खंगत गेले,वारले. !
असा हा पळपुटा संरक्षण मंत्री. मला आश्चर्य आहे कि, हेन्डरसन ब्रूक रिपोर्ट आता तरी जाहीर का नाही करत ? कदाचित नेहरू - गांधी घराण्याचं वलय अजून तसंच आहे.
स्पष्टीकरण : या लेखाद्वारे मला कोणताही पक्षाला पाठींबा द्यायचा उद्देश नाही. यावर आपल्या प्रतिक्रया याव्यात हि इच्छा.
वाचने
2528
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
मी पयला...मिपावरचा १ अजरामर
In reply to मी पयला...मिपावरचा १ अजरामर by टवाळ कार्टा
मीच पयला होणार होतो पण
टायमिंग
In reply to टायमिंग by सवंगडी
सवंगडी आमच्या टायमिंगच सोडा.
तुम्ही पुस्तक वाचून हे लेखन
मी हे पुस्तक आजून वाचलेले
सिलेक्टेड वर्क्स
हेंन्डरसन-ब्रूक्स रिपोर्ट प्रकाशित का होत नाही?
In reply to हेंन्डरसन-ब्रूक्स रिपोर्ट प्रकाशित का होत नाही? by पिवळा डांबिस
हा कोण हो ?
In reply to हा कोण हो ? by सवंगडी
अरे ये पीएसपीओ नही जानता!
In reply to अरे ये पीएसपीओ नही जानता! by प्यारे१
माइलस्टोन मूव्ही