माझा एक चरीत्रहीन मित्र आहे. त्याचा स्त्री विषयक अनुभव अतिशय सखोल असा आहे. परवाच्या आमच्या चर्चेतुन त्याने स्त्री स्वभावाचा एक वेगळाच पैलु उलगडुन दाखविला. तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. तर हे मला फ़ारच आश्चर्यजनक वाटले मी सात्विक संतापाने मित्राला विचारले की अरे जर तीला नव्हताच इंटरेस्ट तर विषय मुळात इतका वाढवलाच का आणि इतक्या वेळ स्पर्श तरी का चालवुन घेतला ? तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ? तर या मागे एक फ़ार विशीष्ट अशी मानसिकता असते. तर या विषयी आमच्या चर्चेतुन जे काही मला उमगले ते मांडण्याचा प्रयत्न करतो.
एक सुंदर इंग्रजी शब्द आहे प्लॆटॉनिक लव्ह हा शब्द थोर तत्वज्ञ प्लेटो याच्या नावावरुन बनलेला आहे. याचा अर्थ होतो अशरीरी कृतिहीन प्रेम उदात्त प्रेम अथवा देवदासी निस्सीम वासनाहीन प्रेम. आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार तर याचा अर्थ असा की व्याभिचार हा नेहमीच कृती त व्यक्त होत नाही निव्वळ मानसिक पातळीवर ही अनेकदा व्याभिचार केला जात असतो. तर अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. मात्र कृती करणं त्या कटाक्षाने टाळतात म्हणजे कल्पनेच्या घोड्याला त्या बेलगाम उधळु देतात मात्र कृतीचा लगाम घट्ट हाती धरुनच. या स्त्रीयांना आपल्या मागे पुरुष पागल होतात ( वा आपण केव्हाही कुठल्याही वयात कुणालाही पागल करु शकतो) ही कल्पनाच प्रचंड एक्सायटींग असते. मात्र अर्थातच पुढची पायरी गाठण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. असे का होते ? त्या अस का करतात ?
यामागे अनेक घटक कार्यरत आहेत, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नेणीवेवरील नैतिकतेचा प्रचंड दबाव. धर्म समाज कायदा सर्व बाजुंनी व्याभिचार हा कीती वाइट आहे पाप आहे याच सतत केल जाणार हॆमरींग ! त्यामुळे आज फ़िर जीने की तम्मना है आज फ़िर मरनेका इरादा है किंवा मी कात टाकली पर्यंतचा बेभान हिंमतीचा टप्पा त्यांना व्याभिचारात गाठता येत नाही. म्हणजे अनेकदा मनाचा कोंडमारा असह्य होतो, सर्व काही तोडुन मोकळं व्हावस ही वाटतं पण मग तो आवेग ओसरल्यानंतर मन स्वत:च्या नैसर्गीक उर्मींना कुरतडु लागत. मग नेणीवेवरील दबाव कार्यरत होतो. आता या घुसमटीतुनच एक विलक्षण दांभिकता जन्म घेते एक आत्मवंचनेचा नविन प्रवास सुरु होतो.
तो असा की या स्त्रीया एक नविन मार्ग चोखाळतात. त्या अगोदर आवडलेल्या पुरुषाला आव्हान देतात त्याला इनव्हाइट करतात एक्साइट करतात. यामध्ये तो पुरुष जसजसा पागल होत जातो जसा त्या स्त्रीला प्रेज करु लागतो तशा त्या याच गोष्टीचा आनंद घेतात. एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात. कारण त्यांना मुळात पुढे जायचच नसत. त्यांना तोच तितकाच चरीत्र वाचवुन आनंद ही देणारा मर्यादीत व्याभिचार च हवा असतो. त्यात काय नाहि मिळत ?
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो. शिवाय अशा अनुभवाच्या रीफ़्रेशमेंट नंतर मुळ विवाहातही परतल्यावर दिर्घ बदलीच्या सुटीनंतर रहाटगाडग्याला जोडुन घेतानाचा आनंद उपभोगता येतो. या खेळा तला पुरुष मात्र मुर्ख च असतो त्याला तोंडी आलेला घास गमावण्यातला चडफ़डाट केवळ भोगावा लागतो.
पण मग यातुन स्त्री ला एक अमर वेदना ही प्रत्ययास कधी कधी येत असावी की आपण झोकुन देउ शकत नाही प्रेम प्रवाहात आपण वाहु शकलो नाही याची देखील बोच तर असेल ? माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही.
सध्या चरीत्रहीन मित्रा शी चर्चे च्या माध्यमातुन अजुन बरेच काही समजुन घ्यायचे आहे..
वाचने
63988
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
कथा कुणाची व्यथा कुणाला.
कुठे भेटेल हा तुमचा मित्र ??
+१
In reply to कुठे भेटेल हा तुमचा मित्र ?? by खटपट्या
एक डाव वळ्ख करूनच द्या राव...
In reply to कुठे भेटेल हा तुमचा मित्र ?? by खटपट्या
(No subject)
In reply to एक डाव वळ्ख करूनच द्या राव... by दिपक.कुवेत
चरित्रहीन
आपले डोळे पारच दिपून गेलेले
In reply to चरित्रहीन by चित्रगुप्त
त्या मित्राला चरित्रहीन का
In reply to चरित्रहीन by चित्रगुप्त
चरीत्रहीन हे विशेषण वापरणारे चरीत्र या शब्दाचा अर्थ
In reply to चरित्रहीन by चित्रगुप्त
माहीत नाही स्त्री हा तसा गहन
व्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन वा गृहीत धरण्याची गल्लत होऊ नये
फ्लर्टिंग
In reply to व्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन वा गृहीत धरण्याची गल्लत होऊ नये by माहितगार
गृहीत धरण्याचा प्रश्नच नाही हो
In reply to व्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन वा गृहीत धरण्याची गल्लत होऊ नये by माहितगार
200 नक्की
स्त्रीयांना थेट लैंगिक
वा वा वा...आपलीच कमी होती ...
In reply to स्त्रीयांना थेट लैंगिक by नानासाहेब नेफळे
स्त्रीयांना थेट लैंगिक
In reply to स्त्रीयांना थेट लैंगिक by नानासाहेब नेफळे
मजेदार
अनुभव यथोचित वाटतो पण....
बरं मग?
तर काय!
शीर्षक पाहून मला तर आनलैन
नक्की काय?
In reply to शीर्षक पाहून मला तर आनलैन by बॅटमॅन
पायजे ते घ्या ओ. कुठलाही अर्थ
In reply to नक्की काय? by नाखु
के एल पी डी अर्थात खास लम्हे
In reply to पायजे ते घ्या ओ. कुठलाही अर्थ by बॅटमॅन
HMT, A.B.C.D, JAPAN
In reply to के एल पी डी अर्थात खास लम्हे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आयडी बदल लेका. नुस्ता आयडी
In reply to HMT, A.B.C.D, JAPAN by टवाळ कार्टा
चायला मी शॉर्ट्फॉर्मस वापरत
In reply to आयडी बदल लेका. नुस्ता आयडी by प्यारे१
हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय
In reply to के एल पी डी अर्थात खास लम्हे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१ हेच म्हणतो.. आम्हाला पण
In reply to हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय by बॅटमॅन
+२
In reply to +१ हेच म्हणतो.. आम्हाला पण by हाडक्या
ज्ञानकण वाटलेले आहेत
In reply to +२ by प्रमोद देर्देकर
धन्स..
In reply to ज्ञानकण वाटलेले आहेत by टवाळ कार्टा
ते कण जरा आमच्यापत्तुरबी पोचु
In reply to ज्ञानकण वाटलेले आहेत by टवाळ कार्टा
लोल...मिपावार धत्तुरा पण नाही
In reply to शीर्षक पाहून मला तर आनलैन by बॅटमॅन
'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर'
मुद्दलातच घोळ दिसतोय.
गरजांची प्रामाणिक पुर्तता
. इथे थेट कोण करतंय? आम्ही
In reply to गरजांची प्रामाणिक पुर्तता by आंबट चिंच
खिक काय मी मध्यस्ती वापरतो
In reply to . इथे थेट कोण करतंय? आम्ही by आनन्दा
ओक्के !! तिला दाखवितो धागा
तुमच्या लेखात अगदीच तथ्यं
तुमच्या मित्राला हे दाखवा.
Nobody spoken about owning anything to anyone...!
In reply to तुमच्या मित्राला हे दाखवा. by कवितानागेश
जेटमाउली ! अहो अधिकार नाकारण्याचा प्रश्न च कुठे येतो यात ?
In reply to तुमच्या मित्राला हे दाखवा. by कवितानागेश
ती लिन्क इथे कही दिवसापूर्वी
In reply to जेटमाउली ! अहो अधिकार नाकारण्याचा प्रश्न च कुठे येतो यात ? by मारवा
स्त्री आणि पुरुषातील आकर्षण
In reply to जेटमाउली ! अहो अधिकार नाकारण्याचा प्रश्न च कुठे येतो यात ? by मारवा
या बाबतीत सरसकटीकरण करणे
विशिष्ट गुण, आवडी-निवडी
सहमत
In reply to विशिष्ट गुण, आवडी-निवडी by चित्रगुप्त
(No subject)
In reply to सहमत by तिमा
या धागा लेखाची नेमकी चिकित्सा कशी करावी ?
प्रतिसाद आवडला
In reply to या धागा लेखाची नेमकी चिकित्सा कशी करावी ? by माहितगार
लेखाचे अगदी वेगळे आणि मूलगामी
In reply to या धागा लेखाची नेमकी चिकित्सा कशी करावी ? by माहितगार
गूड वन .... स्त्री हा विषय का
In reply to या धागा लेखाची नेमकी चिकित्सा कशी करावी ? by माहितगार
+१००००००००
आमच्या एका नौदलातील मित्राची
स्त्रीयांना थेट शरीर संबंधात
In reply to आमच्या एका नौदलातील मित्राची by सुबोध खरे
स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो
In reply to स्त्रीयांना थेट शरीर संबंधात by नानासाहेब नेफळे
मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे!
In reply to स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो by सुबोध खरे
हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा
In reply to स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो by सुबोध खरे
हे विधान अर्धसत्य आहे.
In reply to स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो by सुबोध खरे
सुबोध राव मिसमॅच्ड लिबीडो चा पॉइंट अतिशय मार्मिक !
In reply to आमच्या एका नौदलातील मित्राची by सुबोध खरे
विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष
In reply to सुबोध राव मिसमॅच्ड लिबीडो चा पॉइंट अतिशय मार्मिक ! by मारवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबितहा प्रतिसाद वाचुन उगाच २
In reply to विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष by मदनबाण
तो "कॄ" कसा लिहितात कोणी सांगेल का?
In reply to हा प्रतिसाद वाचुन उगाच २ by टवाळ कार्टा
कृ = k + R + u
In reply to तो "कॄ" कसा लिहितात कोणी सांगेल का? by vikramaditya
_/\_
In reply to विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष by मदनबाण
+१०० खरे साहेब.
In reply to आमच्या एका नौदलातील मित्राची by सुबोध खरे
खरे साहेब - माझे एक निरिक्षण.
In reply to आमच्या एका नौदलातील मित्राची by सुबोध खरे