हापिस-हापिस
लेखनप्रकार
शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून)
‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’
‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’
‘ते का ?’
‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात...
...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात.
....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’
‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’
‘हम्म.. आता मी बॉस झालो आहे ना !’
वाचने
6068
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
खी खी खी. बॉस इज अल्वेज राईट.
हा हा हा.. मस्त
ही तर माझीच गोष्ट लिहीलीत
In reply to ही तर माझीच गोष्ट लिहीलीत by विलासराव
हे व्यावसायिकांना लागू होत
खिक्क.
In reply to खिक्क. by प्यारे१
आवडली नाही...
In reply to आवडली नाही... by प्रभाकर पेठकर
असं काही नसतंय हो.
In reply to आवडली नाही... by प्रभाकर पेठकर
+१ असेच म्हणतो.
(No subject)
मस्त...
In reply to मस्त... by मुक्त विहारि
मुविन्नी प्रतिसादाची
In reply to मुविन्नी प्रतिसादाची by विश्वनाथ मेहेंदळे
टेंप्लेट्स नाही, ऑटो रिप्लाय
In reply to टेंप्लेट्स नाही, ऑटो रिप्लाय by यसवायजी
फक्त कुठे "कट्टा", "डंबोली",
In reply to फक्त कुठे "कट्टा", "डंबोली", by आदूबाळ
"कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट
In reply to "कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट by यसवायजी
शोधायला कशाला पाहिजे ???
In reply to शोधायला कशाला पाहिजे ??? by विश्वनाथ मेहेंदळे
(आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती
In reply to (आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती by यसवायजी
करा थट्टा बिंधास्त...
In reply to करा थट्टा बिंधास्त... by मुक्त विहारि
मी हाय..."पक्षी" असेल अशी आशा
(No subject)
.
आवडली
जमलीये की!
कथा वाचतानाच त्याच्याशी
हा जोक आधी ऐकलाय.
In reply to हा जोक आधी ऐकलाय. by कवितानागेश
हो. जमलीये. एकदम वास्तववादी
हे काय कथा नॉट अॅट ऑल स्नेहातै ट्च
मजा
In reply to मजा by सस्नेह
>>(चाकोरीतून बाहेर पडण्याचा
In reply to मजा by सस्नेह
१. हे लेखन माझ्या चाकोरीत
In reply to मजा by सस्नेह
१. हे लेखन माझ्या चाकोरीत
=))
हा हा!