>"एकदां माणूस आजारी झाला की सुश्रुषा करणार्या इतरावर त्याला अवलंबून रहावं लागतं."<
खरं आहे.. मुकाट आजारपण भोगायलासुद्धा मनोबल लागते ! तेथे पुस्तकात वाचलेल्या उभारीच्या कल्पनांना अनेकदा थारा नसतो !
--लिखाळ.
अर्धांगवायू झाल्यावर सगळी शुशृषा घरातले सगळे मिळून करीत पण तीचा व्यायाम करवून घेण्यासाठी एक बाई येत. आज्जी त्यांच्याकडे बघून वराचवेळ वाक्य तयार करायचा प्रयत्न करायची. शेवटी त्या बाई गेल्यावर तीचे वाक्य तयार व्हायचे. मग ती ते आम्हाला सांगायची. बाईंच्या छान सिल्कच्या साडीबद्दल तीला बोलायचे असायचे.मग दुसर्या दिवशी त्या आल्यावर आई किंवा काकू आठवण करून द्यायच्या व आज्जी त्यांना सांगायची कालच्या साडीबद्दल.
सामंतकाका आपल्या लेखामुळे त्या प्रसंगाची आठवण झाली. आज्जीची आठवण नेहमीच येते. :)
रेवती
रेवती,
आपल्या आजीची कथा वाचून बरं वाटलं.आजीची आठवण आली हे ही वाचून बरं वाटलं
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
तात्याराव,
मला ही आपल्यासारखंच वाटतं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
>"एकदां
सहमत
आज्जीला
आजीची आठवण आली.किती बरं वाटतं वाचून
"योगापेक्ष
सहमत