✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुखतामां?, दुखतालाचतां,दुखुकच व्होयां(दुखतंना? दुखणारच ते,दुखायलाच हवं)

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
गुरुवार, 10/23/2008 - 22:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2229 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

>"एकदां

लिखाळ
गुरुवार, 10/23/2008 - 22:15 नवीन
>"एकदां माणूस आजारी झाला की सुश्रुषा करणार्‍या इतरावर त्याला अवलंबून रहावं लागतं."< खरं आहे.. मुकाट आजारपण भोगायलासुद्धा मनोबल लागते ! तेथे पुस्तकात वाचलेल्या उभारीच्या कल्पनांना अनेकदा थारा नसतो ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 10/23/2008 - 23:41 नवीन
लिखाळ , एक्दम सहमत आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

आज्जीला

रेवती
Fri, 10/24/2008 - 04:34 नवीन
अर्धांगवायू झाल्यावर सगळी शुशृषा घरातले सगळे मिळून करीत पण तीचा व्यायाम करवून घेण्यासाठी एक बाई येत. आज्जी त्यांच्याकडे बघून वराचवेळ वाक्य तयार करायचा प्रयत्न करायची. शेवटी त्या बाई गेल्यावर तीचे वाक्य तयार व्हायचे. मग ती ते आम्हाला सांगायची. बाईंच्या छान सिल्कच्या साडीबद्दल तीला बोलायचे असायचे.मग दुसर्‍या दिवशी त्या आल्यावर आई किंवा काकू आठवण करून द्यायच्या व आज्जी त्यांना सांगायची कालच्या साडीबद्दल. सामंतकाका आपल्या लेखामुळे त्या प्रसंगाची आठवण झाली. आज्जीची आठवण नेहमीच येते. :) रेवती
  • Log in or register to post comments

आजीची आठवण आली.किती बरं वाटतं वाचून

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/25/2008 - 01:11 नवीन
रेवती, आपल्या आजीची कथा वाचून बरं वाटलं.आजीची आठवण आली हे ही वाचून बरं वाटलं आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

"योगापेक्ष

विसोबा खेचर
Sat, 10/25/2008 - 07:31 नवीन
"योगापेक्षा भोग मोठे आहेत.." असं आम्ही नेहमीच म्हणत असतो.. तात्या.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/25/2008 - 08:29 नवीन
तात्याराव, मला ही आपल्यासारखंच वाटतं. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा