✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मला आनंद का झाला?

ध
धोंडोपंत यांनी
Sun, 12/16/2007 - 11:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23607 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:28 नवीन

काल बायको

काल बायको माहेरी गेली म्हणून मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/16/2007 - 11:48 नवीन

आणिबाणी जाहीर झाली

आणिबाणी जाहीर झाली म्हणुन फारच आनंद झाला. च्यायला दररोज नव-नवीन कटकटीला वैतागून गेलो होतो. आज फार आनंद झाला. Image removed. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:50 नवीन

प्राध्यापक

आमचे स्नेही प्राध्यापक बिरुटे यांना आनंद झाला, हे पाहून आम्हाला आनंद झाला
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 11:52 नवीन

दु:ख!

येथे आणिबाणी जाहीर झाली हे वाचून समाजकंटकांना आता दु:ख होईल, याचा मला आनंद झाला! :))
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:54 नवीन

हकालपट्टी

काल मिसळपाववरून एका समाजकंटकाची हकालपट्टी झाली याचा मला आनंद झाला
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 09:03 नवीन

टिकून आहे म्हणून

प्रशासक आणि बगलेतले बच्चे यांच्याशी वाद होऊन सुद्धा मी (तात्याकृपेने) अजून इथे टिकून आहे म्हणून (अरेच्या कोणीतरी मला आत्ताच फुटबॉलप्रमाणे उडवले अशी भावना का बरे होतेय?). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
अ
अघळ पघळ गुरुवार, 03/27/2008 - 02:55 नवीन

हा हा

सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 08:49 नवीन

अवांतर, अवांतर, अवांतर

अवांतर प्रतिसादाबद्दल धोंडोपंत राग मानणार नाहीत ह्याबद्दल खात्री आहे (इतरांना राग आला असेल तरी चालेल, फार तर फार काय पेटीवर वाजवून गातील). सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ असो. आपल्या आपुलकीच्या शब्दांनी मन भरून आले, गळा दाटला, शब्द गहिवरले. असे हितचिंतक असतील तर त्यांच्यावर एक का दहा मराठी संस्थळे कुर्बान. आपली लेखन शैली अतिशय आवडली. पण राहून राहून वाटते की तिचे मिपावरील दुसर्‍या एका लेखकू महाशयाशी साधर्म्य आहे (विशेषत: फारंभ शब्द). हा एक आत्मा आणि दोन शरीरे असा अचाट प्रयोग तर नव्हे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:01 नवीन

विक्रम पंडित

श्री. विक्रम पंडित यांची सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्चपदी नेमणूक झाली, याचा मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 12/16/2007 - 12:19 नवीन

प्रकाटाआ

प्रकाटाआ (सखेद) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:05 नवीन

काहीहि

लोक वर उल्लेख केलेल्या गोष्टी न पाळता कुठेही काहीही लिहितात हे पाहून मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:17 नवीन

आणीबाणी

आणीबाणीचे स्वरूप दिसुन आल्याने आनंद झाला. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:18 नवीन

गुंडोपंत

गुंडोपंतांना आनंद झाला हे पाहून मला आनंद झाला
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:25 नवीन

खेद

चुकीच्या लेखनाचा लोकांना खेद झाल्यावर, ते प्रतिसाद काढून टाकतात याचा मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 12:33 नवीन

आणिबाणी..

येथे आणिबाणी लागू झालेली पाहून बर्‍याचश्या मंडळींना हायसं वाटलं याचा मला आनंद झाला..:) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 12/16/2007 - 12:37 नवीन

आनंद?

धोंडोपंतांसारख्या विद्वान माणसांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीत आपला वेळ फुकट घालवलेला पाहून मला मुळीच आनंद झालेला नाहीये.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:39 नवीन

विद्वत्ता

विद्वत्ता बाजूला ठेऊन काही लोकांना काही क्षण आनंद देऊ शकलो याचा मला आनंद झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:37 नवीन

तात्याला

तात्याला हायसं वाटलं हे पाहून मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 12:57 नवीन

संपादक

पंत कार्यकारी संपादक झाल्याचे पाहून आनंद झाला आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:00 नवीन

लोक

लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात हे पाहून मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 12/16/2007 - 13:03 नवीन

भा रा तांबे

धोडोपंतांमुळे भा रा तांबे यांच्या कवितेचा आस्वाद घेता आला याचा मला आनंद झाला. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 12/16/2007 - 14:16 नवीन

२ आनंद

आणीबाणीचा खरा अर्थ कळल्याने आणि नेमका उपयोग पाहून आनंद झाला. तसेच चर्चगेट-ठाणे एसी बस सुरू झाल्याने आनंद झाला :)
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:07 नवीन

हाताशी

मिसळपाव नरेशांच्या हाताशी मी नसलो तरी अजून कुणीतरी आहे, याने मला आनंद झाला. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:10 नवीन

शब्द

तात्यांसाठी 'मिसळपाव नरेश' असा शब्द सुचल्याने मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:12 नवीन

सोडा

आज ग्लासात सोडा ओततांना ग्लास सांडला व रम नुसतीच बाटलीनेच प्यावी लागली याचा आनंद झाला .
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:13 नवीन

सरपंच

सरपंचही येथे आलेले पाहून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:01 नवीन

आमचे

आमचे स्नेही प्रकाश घाटपांडे हे भास्कररावांच्या कवितांचे चाहते आहेत हे पाहून मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:17 नवीन

गुजरातच्य

गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळेल असे भाकित वाचल्याने मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:04 नवीन

मिसळपावच्

मिसळपावच्या हजर सदस्यांच्या यादीत आमचे मित्र केशवसुमारांचे नाव दिसताच मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:34 नवीन

संकल्प

धोंडोपंतांनी आरती प्रभू आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांवर येथे लिहायचे संकल्प सोडल्याचे वाचून आनंद झाला.. (आतूर)(आनंदी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:37 नवीन

भा.रा.तांबे

भा.रा.तांबे यांच्या निवडक कवितांमध्ये आज माझी अत्यंत आवडती ' कळा ज्या लागल्या जीवा...' ही कविता मिसळपाववर टंकित केल्यामुळे मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:44 नवीन

कळा ज्या लागल्या जीवा...

ही माझी अत्यंत आवडती अत्यंत आवडती सकाळी मि.पा. वर वाचायला मिळ्याल्यामुळे प्रचंड आनंद झाला.. धोंडोपंत धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
क
केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:50 नवीन

पाऊस / बर्फ

खिडकीतून बाहेर पाहिले.. आज बाहेर पाऊस किंवा बर्फ नाही हे बघून आनंद झाला.. (आज सुर्याच दर्शन झाले तर !!) केशवसुमार
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Sun, 12/16/2007 - 16:14 नवीन

आनंदाचा डोह

एकूणच सगळीकडे आनंद नुसता ओसंडून वाहतो आहे हे बघून आनंद `वाटला'!
  • Log in or register to post comments
ग
गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 18:11 नवीन

मिसळपाव वर

मिसळपाव वर आणिबाणी जाहीर झाल्यापासून दोन खत्रुड अभिप्राय सोडले तर बाकी चांगलं लेखन झालं हे पाहून मला आनंद झाला
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 12/16/2007 - 19:58 नवीन

तुम्हा

तुम्हा सर्वांना झालेला आनंद पाहून मला ही आनंद झाला.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
म
मनोज Sun, 12/16/2007 - 21:01 नवीन

मला

मला मुलगा झाला. त्यचे नाव "आनंद" ठेवले आणि मला आनंद झाला. आपलाच, मन्या
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:49 नवीन

आनंदी आनंद गडे

मी गाडितून येताना हातातील पुस्तक एका सुंदर मुलीचंही आवडतं आहे हे तीने मला सांगितल्यावर आनंद झाला :) ऋशिकेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 23:25 नवीन

काही वेळाने,

काही वेळाने तू ही त्या सुंदर मुलीला आवडायला लागलास याचा मला आनंद झाला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ध
ध्रुव Mon, 12/17/2007 - 10:38 नवीन

इतक्या

इतक्या लोकांना आनंद झाला हे पाहुन मला आनंद झाला!!! :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
स
सुशील Mon, 12/17/2007 - 10:41 नवीन

आनंद

कसलीही समजूत न काढता बेसनलाडू पुन्हा आलेला पाहून मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
ग
गारंबीचा बापू Mon, 12/17/2007 - 11:41 नवीन

लोकांचा

लोकांचा कळवळा पाहून मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:40 नवीन

आनंदी-आनंद गडे !

एवढे "आनंदी-आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे" झालेले बघून मलाही आनंद झाला. स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात; त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्था तो जातो- द्वेष संपला, मत्सर गेला, आतां उरला इकडे,तिकडे, चोहिंकडे आनंदी-आनंद गडे!
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Mon, 12/17/2007 - 11:35 नवीन

शेअरबाजार

शेअरबाजार खाली आला याचा मला आनंद झाला
  • Log in or register to post comments
ग
गारंबीचा बापू Mon, 12/17/2007 - 11:45 नवीन

स्वत: काही

स्वत: काही विधायक न लिहीता आणि इतरांच्या चांगल्या लेखनाला अभिप्रायही न देता काही लोक दिवसभर मिसळपाववर पडलेले असतात हे पाहून मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 11:56 नवीन

डॉ. माधवी

डॉ. माधवी गाडगीळ, विसोबा खेचर, यशोदेचा घनश्याम Image removed. तसेच धोंडोपंत, गारंबीचा बापू हे ऑनलाइन झाले की मला नेहमीच आनंद Image removed. होतो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:58 नवीन

चित्तोबांसोबत,

दारू पिताना मला आनंद होतो.. :)
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 12:16 नवीन

आणि

सोबत कोलीवाडा पापलेट आणि कोलीवाडा सुरमई खाताना मला आनंद झाला. ह्याशिवाय, धोंडोपंतांसोबत कोंबडी वडे खाताना मला आनंद झाला. आणि धोंडोपंतांसोबत चाट खातानाही मला आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चिपलूनचा बाल्या Mon, 12/17/2007 - 14:00 नवीन

धोंडोपंत

धोंडोपंत कोंबडि खातात हे कलुन मला बि आनंद जाला.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:00 नवीन

हर्ष झाला

आज २ दिवसांनंतर पुन्हा एकदा "मिसळपाव" बघायला मिळाल्याने मला हर्ष ..... चुकलं चुकलं ... आनंद झाला. आनंदमार्गी [ छोटा डॉन ]
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा