या आठवडी बेबीच्या मनावरील बराच ताण हालका झाला होता, ती नेहमी प्रमाणे कामावर जात होती.
तीच्या चेहर्यावरील तेज पाहुन जाँन खुष होता, तीला ही त्याचे आकर्षण वाटत होते.
तीचा मुड पाहुन जाँन तीच्याजवळ आला,
'खुप छान,' जाँन म्हणाला,
'काय?,'ती आश्चर्यचकीत होऊन म्हणाली,
'आसेच मला तु दिसायला पाहिजे,'
'म्हणजे?,'
'म्हणजे तुला समझणार नाही, पण तुला आजा मी फीरायला नेणार आहे, येशील ना,'
बेबीच्या चेहर्यावर हास्य उमटले,
ते पाहुन जाँन म्हणाला,
'चल मग गाडी तयार आहे बाहेर,'
बेबीने त्याच्या हातात हात दिला, व ते दोघे हाँटेलच्या बाहेर गेले,
रात्रीची वेळ होती, जाँनने गाडीचा वेग नेहमी पेक्षा कमी ठेवला होता,
दोघाच्याही चेहर्यावर स्मित हास्य होते,
जाँनने तीचा हात आपल्या माडीवर ठेवला व त्यावर आपला हात ठेवला व एका हाताने गाडी चालवु लागला.
तो वारंवार तीच्या चेहर्याकडे पाहत होता,
'डु यु लव मी?,' जाँनने तीली विचारले,
'काय?,' ती न ऐकल्या सारखे म्हणाली,
'बेबी,आय लव यु,'
'ओ, यु टु,' आसे बेबी म्हणताच जाँनने गाडीचा वेग वाढीवला,
'आय लव यु सो मच,' आसे तो गाडीमधुन तोंड काढुन ओरडु लागला,
ते पाहुन बेबी म्हणाली,' यु आर क्रेझी, तु वेडा आहेस वेडा,'
आसे म्हणताच समोर आसलेल्या पुलावरुन गाडी सरळ नदीत कोसळते, व दोघे ही ओरडु लागतात.
त्या ओरडण्याने ती एकदम जागी होते, तीला दरदरुन घाम आलेला आसतो, श्वास मोठ्याने चालत आसतो.
ती डोळे उघडते तर घरात आंधार आसतो. तीला कळते आज ही पाँवर गेली आहे.
ती जवळच आसलेली बाँटरीचा खटका आँन करते.
आणि तीच्या समोर केस नसलेली तीची लहान पणाची बेबी व तीची आई उभ्या दिसतात,
'कोठे आहेत तुझे पप्पा, सांग मला,' आशी तीची आई म्हणत आसते,
'माँम मला काही माहीत नाही,मी खरे सागते,'
'पण नाही तु खोटे बोलत आहेस?,'
ती बेबीला जोर जोरात तीच्या डोक्यात लाथा मारत आसते,
ती लहान बेबी ओरडत आसते,
'सेव मी माँम,आय डोन्ट नो,'
अचानक ती लहान बेबी बेबीच्या हातातील ती बँटरी हीसकावुन घेते व बेबीवर प्रकाश टाकते, तसे होताच ती त्या बाँटरीवर बेबी हात मारते व बँटरी बेड खाली जाऊन पडते, मग बेबी बेड खाली जाऊन पाहते, तर तिची आई तीली एक राक्षसी चेहर्याने हासते,
'आय कील यु बेबी, टेल मी, '
*
'हँलो हँलो,'
पुन्हा
'हँलो डायना हँलो,'
पण दुसरीकडुन काहीच प्रतिसाद येत नाही,
शेवटी थकुन ती एक मँसेज तीला पाठवते,
डीअर डायना,
तु गेल्यापासुन खुप छानस चालु होते, पण गाडी कोठे घसरली काही कळाले नाही. आता माझी मानसिकता खुपच खालावली आहे, मला भिती वाटते की तो पुन्हा येईल माझ्या आयुष्यात आणि मला ठार मारेल, प्लिज मला वाचव लवकर ये.
माझी प्रिय डायना,मी तुझी वाट पाहत आहे.
*
सायकाळी कामावरुन घरी गेल्यावर तीने एक ग्लास पाणी पिऊन ओघोंळ करुन घेतली. थोडेसे साँन्डवीच खाऊ पर्यत झोपायची वेळ जवळ येत होती.
मग तीला ते रत्न आठवले,
जे डाँली तील म्हणत होती की ते रत्नच तीला वाचवु शकते.
मग झोपायच्या आगोदर ती सर्व बेड खाली वरती झाडु लागली कोठे रत्न सापडते का?
शेवटी तीला रत्न काही सापडले नाही,निराश होऊन ती तशीच बेडवर पालथी झाली.
आणि तीच्या हाताला एक रत्न लागले,आसा तीला भास झाला पण ते रत्न नव्हते.
व पुन्हा ती झोपी गेली.
'हाय,बेबी डाँल',
'बेबी, वेक अप,'
हा आवाजा ऐकताच ती जागी होते, व व तीचा हात दचकन हालतो.
'बेबी, आय एम बँक,'
'नो गो बँक, डोन्ट काँल मी,'आसे बेबी जोरात ओरडते,
'मी तुझाच आहे, आणि तुनेच मला जागे केले आहेस, आय एम युअर स्विट मँडनेस, तुझा वेडापणा,'
'काय पाहिजे सांग तुला?,'
'नो नो तुला काय पाहिजे सांग आज मी तुला देणार आहे,'
'मला काही नको,'
'तु खोटे बोलु नकोस, मी सांगतो तुला काय पाहिजे ते,'
'प्लिज डोन्ट किल मी, ' आसे म्हणुन ती जोर जोरात रडु लागते, भिक मागु लागते.
अचानक घरातील खिडक्या दरवाजे बदं होतात,
घरात आंधाराचे साम्राज होते.
'तुला डायनाकडे जायचे आहे ना?, '
डायनाचे नाव तीला खुप आनंद होतो व ती रडत रडत डोळे पुसत म्हणाली,
'प्लिज मला डायनाकडे घेऊन चला,'
घरात थोडा प्रकाश होतो,
आणि घरातील त्या आरशात तीला डायना आपणाला बोलवत आसल्याचे दिसते.
डायनाचा तो हासरा चेहरा पाहुन ती खुष होते.
'चल मग येणार ना डायना कडे?,'
'हो हो, चल चल मला खुप काही सांगायचे आहे डायनाला, '
आणि त्या आरशातुन एक राक्षसी चेहर्याचा व्यक्ती बाहेर पडतो, व तीच्या समोर उभा राहतो,
ते पाहुन ती घाबरते.
पण तो राक्षसी चेहरा जाँन सारखा तीला वाटु लागतो.
'जाँन तु,'
'होय मीच तुला डायनाकडे नेणार,'
ती डोळे पुसत त्याचे स्वागत करते,
'बस माझ्या पाठीवर,'
'म्हणजे तु हावेत उडु शकतोस,'
'मी काही ही करु शकतो,'
बेबी जाँनच्या पाठीवर बसते ,
क्षणर्धात बाल्कीनीचा दरवाजा उघडतो, व ते दोघे आकाशात झेप घेतात.
*
आज सकाळी सकाळी डायना घरातुन बाहेर पडली, कारण आज बेबीचा वाढदिवस आहे हे तीला ठाऊक होते, तीला मानसिक आधार देण्यासाठी ती घरातुन लवकरच निघाली होती.
तीच्यासाठी तीने तीला एक गिफ्ट घेतले होते, व एक पुष्प गुच्छ.
जशी बेबीच्या अपार्टमेटच्या समोर गाडी आली, तसे बेबी तीच्या गाडीवर आदळली, ते पाहुन डायना घाबरली व ती गाडीतुन बाहेर पडली,
बेबीचा तो रक्ताळलेला देह पाहुन ती ओरडु लागली.
'हेल्प ',
ती बेबी जवळ गेली बेबीचा माडीवर चेहरा घेतला व रडु लागली.
'त्याने मला मारले, ' आसे बेबी म्हणुन मरण पावली.
डायनाला रडु कोसळले.
*
शेवटी ती आत्माहत्या केल्याचे पोलिसाना समजते.
आता बेबी जाऊन महिना झाला, डायना ने तीला गिफ्ट घेतले होते. ते एक किंमती रत्न होते, ते तीने लाँकेट मध्ये ठेवले होते.आता डायना तीची आठवण म्हणुन ती लाँकेट वापरु लागली.
समाप्त
वाचने
7816
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगागागागाआआआआअ
एक ग्लास पाणी प्याल की आंघोळ
नाही.
In reply to एक ग्लास पाणी प्याल की आंघोळ by स्पंदना
आस्स व्हय?
In reply to नाही. by साती
आँले आँले आँमचे प्रबोधकार आले
शरदिनी पार्ट २???
ओ गप बसा.
In reply to शरदिनी पार्ट २??? by टिवटिव
बरं
In reply to ओ गप बसा. by स्पंदना
एक ग्लास पाणी पिऊन आंघोळ!
मस्तं.
सातीताई
In reply to मस्तं. by साती
राँर्बट...
In reply to मस्तं. by साती
जाँनने तीचा हात आपल्या माडीवर
खिक्क.
In reply to जाँनने तीचा हात आपल्या माडीवर by आनन्दिता
आरश्यातून जो माँणूस (कीवाँ
In reply to जाँनने तीचा हात आपल्या माडीवर by आनन्दिता
, =))... आणी हे राह्यलच्की
In reply to आरश्यातून जो माँणूस (कीवाँ by डॉ सुहास म्हात्रे
बेबीचा चेहरा माडीवर घेतला
अच्छा!
In reply to बेबीचा चेहरा माडीवर घेतला by अजया
आँदी परतिक्रीया वाँचतो...ऑंता
काही प्रश्ण!!
आसे म्हणताच समोर आसलेल्या
>>>पुलावरुन गाडी सरळ नदीत
In reply to आसे म्हणताच समोर आसलेल्या by किसन शिंदे
ऑताच आलेल्या बॉतमींनुंसांर
कोणत पॉंद? कोणत पॉंद?
In reply to ऑताच आलेल्या बॉतमींनुंसांर by प्रमोद देर्देकर
अगागागागाआआआआअ
सॉरी जीवनभौ
दुर्भाग्य आपले.
In reply to सॉरी जीवनभौ by दिपक.कुवेत
ज्ञानदेवे रचिला पाया, तुझा झालासे कळस.
जाणूनबुजून विकृत भावनेने केलेले लेखन मिसळपाववर स्विकारले जाते आहे ह्याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते. लेखकाला, संपादक मंडळाकडून, लेखन सुधारण्याविषयी विनंती, सूचना किंवा असे लेखन उडविले जाईल अशी तंबी दिली जात नाही, कृती होत नाही. हेच आपले दुर्भाग्य आहे. मिसळपाव संपादक मंडळाने आणि मालकांनी संस्थळाच्या दर्जाकडेही लक्ष पुरविणे गरजेचे आहे.@ खटपट्या/ पेठकर साहेब
In reply to दुर्भाग्य आपले. by प्रभाकर पेठकर
+1
In reply to दुर्भाग्य आपले. by प्रभाकर पेठकर
दीपक आण्णा, पेठकर काका,
In reply to +1 by सस्नेह
प्यारे
In reply to दीपक आण्णा, पेठकर काका, by प्यारे१
न वाचण्याचा पर्याय...
In reply to दीपक आण्णा, पेठकर काका, by प्यारे१
For what do we live, but to
In reply to न वाचण्याचा पर्याय... by प्रभाकर पेठकर
>>> त्याहून जास्त उबग येतो
In reply to न वाचण्याचा पर्याय... by प्रभाकर पेठकर
पटलं नाही. पण, असो.
In reply to >>> त्याहून जास्त उबग येतो by प्यारे१
जौ द्या ना सरकार.
In reply to पटलं नाही. पण, असो. by प्रभाकर पेठकर
ओ
In reply to सॉरी जीवनभौ by दिपक.कुवेत
पण आता आताशी तुमच्या लिखाणाची
In reply to सॉरी जीवनभौ by दिपक.कुवेत
ती जवळच आसलेली बाँटरीचा खटका
छे बुवा!
>>>>समाप्त हे आवडलं.
>>>समाप्त हे आवडलं. >>>
In reply to >>>>समाप्त हे आवडलं. by प्यारे१
आत्ताच प्रतिसाद वाँचले...
ह्येच बॉल्तो !!
In reply to आत्ताच प्रतिसाद वाँचले... by मुक्त विहारि
मोजी एक असली आदमी हय. मागे
एखाद्याने मिपा उघडले व सर्वात
रँडम क्रायटेरियाने एक धागा
In reply to एखाद्याने मिपा उघडले व सर्वात by जयंत कुलकर्णी
सिद्धहस्त प्रथितयश लेखक
केवळ एक दोन-चार लेखांनी...
बेबी वर अनुस्वार द्यायचा
मान गये मो़जीभाऊ!!
काही मिपाकरांना या लेखाचा आनंद घेता येत नाही याचे मात्र दु:खच वा
In reply to मान गये मो़जीभाऊ!! by आयुर्हित
उत्तम प्रयत्न