✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पेरू : भाग ९ : संग्रहालये

स
समर्पक यांनी
गुरुवार, 09/04/2014 - 09:32  ·  लेख
लेख
या भागात पेरूतील संग्रहालयांची सफर. कोणत्याही देशाचा इतिहासाचा अभ्यास हा संग्रहालयांच्या भेटीशिवाय अधुरा असतो. गतवैभवाचे एक पुनर्जीवित दर्शन या संग्रहालयांमध्ये होत असते. पाहुया, पेरूचे कलादालन... लार्को संग्रहालय: खासगी मालकीचे पण अतिशय समृद्ध! लिमा लोकांचा छोटा रगडा मोचे संस्कृती: मृत्तिकाशिल्पे संग्रहालय: अंतर्गत भाग किपू: केचुआ व त्यापूर्वीच्या लोकांचे गणकयंत्र, याच्या आधारे मोठमोठी गणितेही चटकन सोडवली ज़ात. शस्त्र : सुदर्शन चक्र विशेष लक्षवेधक नाकातील दागिना गळ्यातला हार हार: नक्षी व रचना कानातले दागिने दागिने घातलेला मुखवटा पुकाराचे खुले संग्रहालय पाराकास चे खुले जीवाश्म संग्रहालय: येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्राचीन जीवाश्म मिळतात, की एक छोटा भूभाग हौशी पर्यटकांसाठी जीवाश्म शोधण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे. जीवाश्म शोधा आणि काही खास हाती लागलं तर प्रसिद्धी मिळवा, किंवा नुसतेच घरी घेऊन जा. सांता कॅतालिना चे कॅथलिक मठ-संग्रहालय, अरेकिपा १९ व्या शतकातील जतन केलेली नन ची खोली पेरूतील मदिरा व्यवसायाचा इतिहास जपणारे टकामा खुले संग्रहालय व द्राक्षाचा मळा: ही १९व्या शतकातील भांडी दारू साठवण्यासाठी व आंबवण्यासाठी वापरली जायची. वानिता (Juanita) ची ममी: ती जेव्हा सापडली तेव्हाच्या फोटोचा हा फोटो, अरेकिपा लिमा कॅथेड्रलचे खासगी संग्रहालय सोन्याचे चर्चमधले मेणबत्तीघर

Book traversal links for पेरू : भाग ९ : संग्रहालये

  • ‹ पेरू : भाग ८ : अॅमेझॉन
  • Up
  • पेरू : भाग १० : पूर्णब्रम्ह ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9561 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

सहीच...

सुहास झेले
गुरुवार, 09/04/2014 - 10:16 नवीन
सहीच... :)
  • Log in or register to post comments

भन्नाट !!!

खटपट्या
गुरुवार, 09/04/2014 - 11:03 नवीन
भन्नाट !!!
  • Log in or register to post comments

येक नंबर भन्नाट!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 09/04/2014 - 11:19 नवीन
येक नंबर भन्नाट!!!!
  • Log in or register to post comments

वाह्ह...

मदनबाण
गुरुवार, 09/04/2014 - 12:39 नवीन
वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतीम...

एस
गुरुवार, 09/04/2014 - 12:42 नवीन
पेरूच्या प्रेमात पडायला लावणारी लेखमालिका!
  • Log in or register to post comments

मस्तच!

प्यारे१
गुरुवार, 09/04/2014 - 13:58 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

सुरेख

दिपक.कुवेत
गुरुवार, 09/04/2014 - 14:31 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

जबराट!

शिद
गुरुवार, 09/04/2014 - 15:09 नवीन
जबराट!
जीवाश्म शोधा आणि काही खास हाती लागलं तर प्रसिद्धी मिळवा, किंवा नुसतेच घरी घेऊन जा.
हे मस्तच. :)
  • Log in or register to post comments

नन...

किल्लेदार
Mon, 09/29/2014 - 17:08 नवीन
कोपऱ्यात उभी असलेली नन बघून भीती वाटली =-O
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/29/2014 - 21:32 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा