✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा

घ
घाशीराम कोतवाल १.२ यांनी
गुरुवार, 10/23/2008 - 13:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2572 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ गुरुवार, 10/23/2008 - 14:29 नवीन

तुम्ही

तुम्ही गटणे तर नाही ना? असला कौलारु धागा हा गटण्याचा हातखंडा आहे. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/23/2008 - 14:36 नवीन

>>तुम्ही

>>तुम्ही गटणे तर नाही ना? सांगु शकत नाही TM पण लावले आहे. >>अनेक पुरुष चंद्रावर जाण्याच्या तयारीत. तेथे घर बांधून राहाणार असल्याची एका पिडीत नवऱ्याची प्रतिक्रीया. आम्ही मार खाउ पण चंद्रावर जाणार नाह्ही सरळमार्गी गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/23/2008 - 14:34 नवीन

महत्वाच्या मागण्या

http://vipravani.wordpress.com/ महत्वाच्या मागण्या दिसत नाय रे घाशी रामा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/23/2008 - 16:05 नवीन

सहमत.... मास्

सहमत.... मास्तर, तो घाशीराम विसरलाय... तुम्हीच मांडा आता त्या मागण्या... :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/23/2008 - 16:27 नवीन

माझ्या घरात - नॉट ऍप्लिकेबल

> आठवड्यातून दोन दिवस स्वयंपाक नवऱ्यांनी करावा > मंगळसूत्र पुरुषांना अनिवार्य करा. > लग्नानंतर कपाळावर पुरुषांनी टिकली सारखे गोंदून घ्यावे. त्यासाठी लग्न समारंभात नवरा-कप्पाळ-गोंदण असा कार्यक्रम सामाविष्ट करावा. > स्त्रीया साडी घालणार नाहीत. शर्ट पँण्ट घालतील. सु(?)दैवानी मी त्या वेळी माझ्या नवर्‍याची बाजू घेऊ शकेन, अर्धा स्वयंपाक तो करतो, मी मंगळसूत्र घालत नाही, कपाळावर काही ठेवत नाही आणि माझ्या (इतर काही सुटसुटीत कपड्यांऐवजी) साडी नेसण्यावर पहिला आक्षेप माझ्या नवर्‍याचा असतो. बाकी हे का चाललं आहे ते लिहिलं असतंत तर बरं झालं असतं.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/23/2008 - 18:14 नवीन

महत्वाची मागणी

http://vipravani.wordpress.com/ घरी आल्यावर आंघोळ करावी. भय्या लोकांचे वास घरात नको.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा