नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो. मिपा म्हणजे माझ्या कुटुंबातला एक भाग झाला आणि मी मिपाच्या कुटुंबाचा. मिपानं मला अनेकदा मुड व्यवस्थित नसल्यावर लेखांच्या माध्यमातुन मानसिक आधार दिला. कधी खो खो हसवलं, कधी रडवलंही, कधी विचार करायला लावला, काही गोष्टी शिकवल्या, काही विसरायला लावल्या. आज असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे आहेत.
मिपानं एक ओळख नसलेला मोठा मित्र परिवार दिला. कधी कोणाशी खूप बोलावं वाटलं. कधी कोणाच्या लेखनातला अनुभव आपला वाटला. माझे आणि मिपापरिवाराचं एक ऋणानुबंध निर्माण झाले. आभासी जगाशी फ़ारसा संबंध ठेवू नये, विश्वास टाकु नये, नेट डिसकनेक्ट केलं की संपलं, अस समजणारा मी मिपाच्या जगात रुमुन गेलो आहे. आणि आज खुप आनंदी आहे.
मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
काय आपणही असाच विचार करता ? :)
वाचने
23305
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाला ८ व्या
आभार...
+११
In reply to आभार... by चौकटराजा
वर्धापनदिनानिमित्त,
फार सुंदर..
In reply to वर्धापनदिनानिमित्त, by संजय क्षीरसागर
छान पेंटिंग
In reply to वर्धापनदिनानिमित्त, by संजय क्षीरसागर
मस्तच आहे चित्र. एक नंबर.
In reply to वर्धापनदिनानिमित्त, by संजय क्षीरसागर
अतिशय सुरेख पेंटींग. खूपच
In reply to वर्धापनदिनानिमित्त, by संजय क्षीरसागर
सुंदर!
In reply to वर्धापनदिनानिमित्त, by संजय क्षीरसागर
अभिनंदन, धन्यवाद आणि पुढील
खरे म्हणजे..
शुभेच्छा..
समस्त मिपाकरांना शुभेच्छा..
मिपा वर धागे काढण्या मजा काहि
मिपा वर धागे काढण्या मजा काहि
हाहा
In reply to मिपा वर धागे काढण्या मजा काहि by अविनाशकुलकर्णी
धन्यवाद..बिरुटे साहेब
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि
सहमत.
In reply to मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि by विवेकपटाईत
अनेक शुभेच्छा
मिपाला ८ व्या
लक्षावधी शुभेच्छा
मिपाला शुभेच्छा!!! तर्री अजून
मिपाला,
इथे डुंबण्यात मजा येते .
सर्व मिपाकर तंत्रज्ञ,संपादक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanamaमि पा ला वर्धापनदिनाच्या
शुद्ध्लेखन लेखाच्या
In reply to मि पा ला वर्धापनदिनाच्या by प्यारे१
+१...
In reply to मि पा ला वर्धापनदिनाच्या by प्यारे१
आणखी एक राहिलं
In reply to मि पा ला वर्धापनदिनाच्या by प्यारे१
आण्टी मंडळ लिहीलंय.
In reply to आणखी एक राहिलं by तुषार काळभोर
मिपाला शुभेच्छा.. मिपाने
मिपाला वर्धापनदिनानिमित्त
सात वर्ष झाली मिपा चालु होऊन
मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक
मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर शुभेच्छा!!
काथ्याकुटे रचिला पाया कट्टा झालासे कळस
अनेक शुभेच्छा
सर्वप्रथम मिपाला वाढदिवसाच्या
आमच्या समस्त लातुरकडाकडन
मित्रा....
In reply to आमच्या समस्त लातुरकडाकडन by जेपी
मिपाला अनेकानेक शुभेच्छा!
मिपाला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छा!
धन्यवाद अन शुभेच्छा
शुभेच्छा ...
हार्दिक शुभेच्छा
मिपाला अनेकानेक शुभेच्छा!
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक
वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!
ला ला ला ला...
मला व्यक्त होण्यास,सर्वाधिक
सर्व मिपा कुटुंबियांना
आखाती प्रदेशात मराठी बोलणं,
मस्त !
In reply to आखाती प्रदेशात मराठी बोलणं, by प्रभाकर पेठकर
जय मिपा!!
!!! सर्व मिपा परिवारास
मिपाला वर्धापन दिनाच्या खुप
मिपाला वर्धापन दिनाच्या अनेक
वरीजनल पोस्ट करणार्याचे शब्द चोप्य पस्ते
+१+
असे वाचावे
In reply to +१+ by माहितगार
मिपाला वर्धापन दिनानिमित्त
मिपाला ८ व्या
जीवेत शरदः शतम
वरच्या सगळ्यांशी सहमत.
.
!मि. पा. ला हार्दिक शुभेच्छा
!मि. पा. ला हार्दिक शुभेच्छा!
मनःपूर्वक शुभेच्छा!!