✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"आई मी असं पुन्हा करणार नाही गं!"

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Tue, 10/21/2008 - 21:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3148 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

अ
अनामिक Tue, 10/21/2008 - 22:24 नवीन

सामंत

सामंत काका... खुप छान बोधकथा! अजाणत्या वयात चुका होणारच... मी पण केल्यात... अन माझी आई पण अशाच छोट्या छोट्या गोष्टी सांगुन काय चुक काय बरोबर ते समजवायची. आईची शिकवण हाच आम्हा भावंडांचा अमुल्य ठेवा!! तुमच्या कथेमुळे सातासमुद्रापार असलेल्या आईची परत एकदा आठवण आली!!! अनामिक
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 10/21/2008 - 23:34 नवीन

मला बरं वाटलं

आपल्याला वाचून बरं वाटलं हे पाहून मला आनंद झाला. सगळ्या आया सारख्याच्.प्रेमळ ,दयाळू ,समजून घेणार्या . आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
प
पक्या Tue, 10/21/2008 - 23:37 नवीन

छान

छान बोधकथा...आवडली. पक्षिणीचे गाणे ही छान.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 10/22/2008 - 09:30 नवीन

आभार

पक्या, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
ध
धनंजय Wed, 10/22/2008 - 21:29 नवीन

चांगली बोधकथा

स्वप्नाचे कथानक वापरण्याची युक्ती आवडली. म्हणजे वाईट गोष्ट जागेपणी संपते, आणि लहान मुलाला थोडा चटका बसतो, पण अतिरेकी चटका बसत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 10/22/2008 - 22:22 नवीन

आभार

धनंजय, आपलं म्हणणं अगदी खरं आहे. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
महिमा गुरुवार, 10/23/2008 - 10:44 नवीन

खुप आवडले..

खुप आवडले..
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 10/23/2008 - 11:01 नवीन

आभार

महिमा, आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिमा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा