Skip to main content

राग..............

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 31/08/2010 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
मला जेव्हा स्वतः चाच राग येतो....................... gussa" alt="" />
लेखनविषय:

वाचने 4777
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

छान कल्पना! कुठलं सॉफ्टवेअर वापरलय?

स॑क्लपना खूप आवड्ली...... सगळ छान जमलय............. ____________________________

तिघे मिळुन एकटयाला का मारताय?

camera man मीच आहे....:)

भडकमकर मास्तरांची आठवण झाली.

येवढा राग बरा नव्हे, त्या बिचार्‍यावर थोडी दया दाखवा. गांधीजींनी काय सांगितलं आहे?? ;-) कारागिरी उत्तम!

इतक्या सुंदर सावल्या रंगवणं अशक्य आहे. तेव्हा तुम्ही चार (की पाच) वेगवेगळी एक्स्पोजर (एकाच फिल्मवर) घेतलीत हे कळलं. पण मला प्रश्न पडला आहे की मग पार्श्वभूमी तितपत जास्त भगभगीत का दिसत नाही? कसं केलंत ते समजावून सांगाच.

आम्हालाबी शिकवा ना राव हे टेक्नीक. -दिलीप बिरुटे

किल्लेदार व्हा दिलदार का गरिबाला उगाच मार रागाला तर नकोच थार एक व्हा तुम्ही मैतर चार ;) ह्ये आपलं काहीतरी सुचलं त्ये.....बाकी फोटु झकास...आहात अगदी डोकेबाज..

पन म्या म्हनतु यवडा सवताबद्द्ल राग कशापाइ पर फोटो लइ झाक काडलया