इतक्या सुंदर सावल्या रंगवणं अशक्य आहे. तेव्हा तुम्ही चार (की पाच) वेगवेगळी एक्स्पोजर (एकाच फिल्मवर) घेतलीत हे कळलं. पण मला प्रश्न पडला आहे की मग पार्श्वभूमी तितपत जास्त भगभगीत का दिसत नाही? कसं केलंत ते समजावून सांगाच.
किल्लेदार व्हा दिलदार
का गरिबाला उगाच मार
रागाला तर नकोच थार
एक व्हा तुम्ही मैतर चार ;)
ह्ये आपलं काहीतरी सुचलं त्ये.....बाकी फोटु झकास...आहात अगदी डोकेबाज..
प्रतिक्रिया
छान
हाण्ण त्येज्यायला.. ति लाथ
झक्कास
काय चाललय?
camera man distoy savlit
मीच
भडकमकर
येवढा राग बरा नव्हे, त्या
खुप छान
डोकेबाज!! या एव्हढ्या जीव
वा
झक्कास भावा !
मस्त हं
किल्लेदार व्हा दिलदार का
लाईक
वा... शॉलिट्ट कारागिरी
श॑कर
येऊ का मदतीला