एक बीचारे आण्णा
एक बीचारे आण्णा, पोटात घेत नव्हते अन्नाचा दाणा,
भ्रष्टाचार मुक्त करिन म्हणाले देश माझा शाहाणा.
आण्णांच्या सभेला माणसं यायची खूप,
भ्रष्टाचारी मात्र प्यायचे एसी मध्ये बसुन हॉट सूप,
पीउन झाल्यावर सूप बोलायचे खूप,
फोन आहे, वीज आहे, दूध आणि पाणी आहे,
ह्या सार्र्या कारभाराचं मंत्रालयातच मंत्र्यांच मंडळ आहे,
म्हणून आण्णा आमची इथे चंगळ आहे, आमच्या द्रूष्टीनं मात्र तुमचं बोलणं वंगाळ आहे.
भर सभेतून उठला एक शाहाणा, अहो आण्णा देश होईल शाहाणा,
पण कोण वीकत घेईल मी बनवलेल्या चांदीच्या वाहाणा?
कोण जाईल शिर्डीला, कोण जाईल तिरुपतीला,
मी मात्र जाईन लवकरचं, वैकुंठाला.
आण्णा तुम्ही करताय सारं काही नीट, पण मला नाही वाटत,
ढासळून पडेल भ्रष्टाचाराची एखादी तरी वीट, एखादी तरी वीट.
मस्त
अगदी अगदी
छान आहे कविता.. आम्हालाही
छान कविता...
२७ तारखेस अण्णा उपोश्णास
छान लिखा हय चचा !!
अशि काय कविता?
अरे...........च.चा....तुझी
आमच्या आडनावभगिनी अंमळ रुष्ट
लिलाधर यांची ही वास्तवदर्शी
सध्या..च.चा.काव्यमोहोत्सव
वाहवा!
ओह !
लिलाधर म्हंजेच चचा ऊर्फ चतुर
धन्यवाद ! Batman..
दुसर्या
मी अन्य site वर 'दुसर्या'
ओ तात्या, क्रोमवर बघा बरं!!
हायफन !
कवीवर्यांनी बरीच निर्मिती
अप्रटीम रचना