Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विक्रमादित्य

स
सौरभ वैशंपायन यांनी
Mon, 10/20/2008 - 17:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2603 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

स
संदीप चित्रे Mon, 10/20/2008 - 18:10 नवीन
गेल्या २/३ दिवसांपासून ह्या विषयावर लिहिन म्हणतोय आणि कामाच्या रगाड्यात जमत नाहीये :( -- >> माझ्या देव्हार्‍यात सचिन-गावस्कर-कपिल-कुंबळे-गांगुली हे पंचायतन आहेत. काय बोललास मित्रा ! जियो !! आमच्या पिढीचं भाग्य असं की आम्ही तुझ्या पंचायतनची पूर्ण कारकीर्द पाहिली :) कपिल देव तर साक्षात देव होता. त्यानंतर नंतर कधीतरी लिहिनीच :) >> सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि. विव्ह रिचर्डसने एक खूप सुरेख वाक्य सांगितलंय. तो म्हणाला होता की सचिनसारख्या खेळाडूंना कॅप्टन्सी वगैरे असल्या ओझ्याखाली दाबू नये. त्यांना मोकळं सोडावं आणि सांगावं गो.. गेट देम टायगर :) आपल्याकडे लोक काहीही बरळतात रे, तेंडल्याला हाकला वगैरे ! च्यायला तुमच्या-माझ्यापेक्षा त्याला स्वतःचं क्रिकेट जास्त समजत असेलच ना !! योग्य वेळ त्यालाच ठरवू द्या !
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Mon, 10/20/2008 - 20:52 नवीन
सचिनवर टिका करण्याची, त्याला नावं ठेवायची कुणाचीही लायकी नाही(त्यात मीही येतो)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 10/20/2008 - 23:43 नवीन
सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि कृपया सचिनवर अशी टीका करू नये.... सचिनला काय मानवते आणि काय मानवत नाही ते त्याचे त्याला चांगले कळते.... ज्यांनी कधीच एखाद्या देशाच्या क्रिकेट संघाची कॅप्टनशीप केली नाही, अशा लोकांनी त्याला नावे ठेवल्याबद्दल स्वतः स्वतःवरच जनहित याचिका दाखल करावी. सचिन २०११ पर्यंत खेळणार असे म्हणून त्याचा अपमान करू नये... तो २०१५ पर्यंत ( किंवा भारत वर्ल्ड कप जिंकेपर्यंत) खेळणार आहे.... सचिन २०१५ विश्वचषकापर्यंत पर्यंत खेळला तर त्याला या सात वर्षांमध्ये आणखी ३६ टेस्ट शतके आणि आणखी ३४ एकदिवसीय शतके करणे अवघड नाही... ७५ टेस्ट शतके आणि ७५ एकदिवसीय शतके केलेला एकमेवाद्वितीय माणूस व्हायची त्याला संधी आहे, ती त्याने नक्की पूर्ण करावी अशी माझी त्याच्याकडून रास्त अपेक्षा आहे...... मी देव नाही, असे खुद्द सचिनने वागळेकाकांना सांगितले आहे... मला संशय आहे की तो खोटे बोलत असावा.. . ( माझा मित्र म्हणतो, मला त्याचे पटले , तो देव कसा असेल? तो तर तेंडुलकर आहे) खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!" त्या दिवशी लतादिदींनी सचिनवर प्रेम करायची चाहत्यांना विनंती केली आणि खरंच अंतःकरण भरून आलं... ... तेव्हापासून मी सचिनवर अधिकच प्रेम करू लागलो.... लतादिदींचा शब्द कसा मोडणार ? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/21/2008 - 00:40 नवीन
खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!" आणि सचिनने दिदींच्या गाण्याचं विश्लेषण केलं का? त्या दिवशी लतादिदींनी सचिनवर प्रेम करायची चाहत्यांना विनंती केली आणि खरंच अंतःकरण भरून आलं... मलातर रडूच आलं हो मास्तर ... (ए, कोणाला ते "बंदीनी"चं गाणं आणि बंदीवान कुठेही असला, पिंजर्‍यात किंवा देवळात, बंदीवानच असतो असं काही आठवतंय? संस्कृतमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन.) अदिती अवांतरः सचिनाय वाढवासरानी शुभेच्छानि।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मनिष Tue, 10/21/2008 - 09:02 नवीन
__/\__ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ब
बेसनलाडू Mon, 10/20/2008 - 23:45 नवीन
('देव'भोळा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 10/21/2008 - 08:57 नवीन
सचिनवर टिका करण्याची, त्याला नावं ठेवायची कुणाचीही लायकी नाही(त्यात मीही येतो) सचिन २०१५ विश्वचषकापर्यंत पर्यंत खेळला तर त्याला या सात वर्षांमध्ये आणखी ३६ टेस्ट शतके आणि आणखी ३४ एकदिवसीय शतके करणे अवघड नाही... ७५ टेस्ट शतके आणि ७५ एकदिवसीय शतके केलेला एकमेवाद्वितीय माणूस व्हायची त्याला संधी आहे, ती त्याने नक्की पूर्ण करावी अशी माझी त्याच्याकडून रास्त अपेक्षा आहे...... सचिन रमेश तेंडुलकर भारतींयाचा देव आहे अस खुद्द हेडन म्हट्ला होता खरच सचिन is sachin मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 10/21/2008 - 09:47 नवीन
सचिन रमेश तेंडुलकर भारतींयाचा देव आहे अस खुद्द हेडन म्हट्ला होता खुद्द हेडन म्हणाला असे हे ऐकून विश्वास बसेना... हेडन हा ऑस्ट्रेलिअन लोकांचा गॉड आहे असं सचिन कधीच म्हणाला नाही तरी असं म्हणावंसं वाटतं की हेडन म्हणजे अगदी हेडन आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/21/2008 - 13:46 नवीन
हेडन हा ऑस्ट्रेलिअन लोकांचा गॉड आहे असं सचिन कधीच म्हणाला नाही तरी असं म्हणावंसं वाटतं की हेडन म्हणजे अगदी हेडन आहे... दुसरं हेडन मला सेटनसारखं काहीसं ऐकू आलं! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा